१९ डिसेंबर – मृत्यू

१९ डिसेंबर - मृत्यू

१९ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू. १८४८: इंग्लिश लेखिका एमिली ब्राँट यांचे निधन. (जन्म: ३० जुलै १८१८) १८६०: भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे – डलहौसी यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १८१२) १९१५: जर्मन मेंदुविकारतज्ञ अलॉइस अल्झायमर यांचे निधन. (जन्म: १४ जून १८६४) १९२७: क्रांतिकारक राम प्रसाद बिस्मिल यांचे निधन. (जन्म: ११ जून १८९७) १९२७: क्रांतिकारक अश्फाक़ुला खान यांचे निधन. (जन्म: २२ […]

१९ डिसेंबर – जन्म

१९ डिसेंबर - जन्म

१९ डिसेंबर रोजी झालेले जन्म. १८५२: वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक अल्बर्ट मायकेलसन यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९३१) १८९४: पद्मभूषण व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती कस्तुरभाई लालभाई यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी १९८०) १८९९: मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते मार्टिन ल्यूथर किंग यांचा जन्म. (मृत्यू: ११ नोव्हेंबर १९८४) १९०६: रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस लिओनिद ब्रेझनेव्ह यांचा […]

१९ डिसेंबर – घटना

१९ डिसेंबर - घटना

१९ डिसेंबर रोजी झालेल्या घटना. १९२७: राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले. १९४१: दुसरे महायुद्ध – अ‍ॅडॉल्फ हिटलर जर्मन सैन्याचे सरसेनापती बनले. १९६१: पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले. १९६३: झांजिबारला युनायटेड किंगडमकडून स्वातंत्र्य मिळाले आणि तेथे सुलतान जमशिद बिन अब्दूल्लाह […]