१९ मार्च – मृत्यू

१९ मार्च - मृत्यू

१९ मार्च रोजी झालेले मृत्यू. १८८४: आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचे निधन. (जन्म: १६ मे १८२५) १९७८: भारतीय वकील आणि राजकारणी एम. ए. अय्यंगार यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी १८९१) १९८२: स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी जीवटराम भगवानदास तथा आचार्य कॄपलानी यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८८८) १९९८: केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते इ. एम. एस. नंबूद्रीपाद […]

१९ मार्च – जन्म

१९ मार्च - जन्म

१९ मार्च रोजी झालेले जन्म. १९२४: भारतीय उद्योजक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक आणि नॅसकॉमचे अध्यक्ष पदमभूषण पुरस्कार विजेते फकीर चंद कोहली यांचा जन्म. (निधन: २६ नोव्हेंबर २०२०) १८२१: ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर सर रिचर्ड बर्टन यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर १८९०) १८९७: चित्रपट संगीतकार शंकर विष्णू तथा दादा चांदेकर यांचा जन्म. १९००: मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल […]

१९ मार्च – घटना

१९ मार्च - घटना

१९ मार्च रोजी झालेल्या घटना. १६७४: शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्‍नी काशीबाई यांचे निधन. १८४८: लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले. १९३१: अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगाराला कायदेशीर मान्यता मिळाली. १९३२: सिडनी हार्बर ब्रिज सुरू झाला. २००१: वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी […]