१९ सप्टेंबर – मृत्यू

१९ सप्टेंबर - मृत्यू

१९ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू. १७१०: डॅनिश खगोलशास्त्रज्ञ ओले रोमर यांचे निधन. १७२६: छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम यांचे स्वीय सहाय्यक खंडो बल्लाळ चिटणीस यांचे निधन. १८८१: अमेरिकेचे २०वे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्ड यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८३१) १९२५: इंग्लिश वनस्पती वैज्ञानिक सर फ्रान्सिस डार्विन यांचे निधन. १९३६: हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक पं. विष्णू नारायण भातखंडे […]

१९ सप्टेंबर – जन्म

१९ सप्टेंबर - जन्म

१९ सप्टेंबर रोजी झालेले जन्म. १५५१: फ्रान्सचा राजा हेन्‍री (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १५८९) १८६७: चित्रकार, संस्कृत पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १९६८) १९११: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक विल्यम गोल्डिंग यांचा जन्म. (मृत्यू: १९ जून १९९३) १९१२: भारतीय पशुवैद्य आणि प्राणीसंग्रहालय संस्थापक रुबेन डेव्हीड यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १९८९) १९१७: कॉन्टिनेन्टल प्रकाशन चे संस्थापक अनंतराव कुलकर्णी […]

१९ सप्टेंबर – घटना

१९ सप्टेंबर - घटना

१९ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना. १८९३: न्यूझीलंड मध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. १९५७: अमेरिकेने पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी केली. १९५९: सुरक्षिततेच्या कारणास्तव रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांना अमेरिकेतील डिस्‍नेलँड ला भेट देण्यास मनाई करण्यात आली. १९८३: सेंट किटस आणि नेव्हिसला स्वातंत्र्य मिळाले. २०००: सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग ६९ किलो वजन गटात ब्राँझ पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्नाम […]