२ जून – मृत्यू

२ जून - मृत्यू

२ जून रोजी झालेले मृत्यू. १८८२: इटलीचा क्रांतिकारी ज्युसेप्पे गॅरिबाल्डी यांचे निधन. (जन्म: ४ जुलै १८०७) १९७५: वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरुवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक देवेन्द्र मोहन बोस यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १८८५) १९८८: भारतीय अभिनेता आणि चित्रपट निर्माता दिग्दर्शक राज कपूर यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १९२४) १९९०: ब्रिटिश आणि अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलीवूड चित्रपटांतील अभिनेते सर रेक्स हॅरिसन यांचे […]

२ जून – जन्म

२ जून - जन्म

२ जून रोजी झालेले जन्म. १७३१: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांची पत्नी मार्था वॉशिंग्टन यांचा जन्म. (मृत्यू: २२ मे १८०२) १८४०: इंग्लिश लेखक आणि कवी थॉमस हार्डी यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९२८) १९०७: मराठी नाटककार आणि लेखक विष्णू विनायक बोकील यांचा जन्म. १९३०: अमेरिकन अंतराळवीर पीट कॉनराड यांचा जन्म. १९४३: भारतीय संगीतकार इलय्या राजा यांचा जन्म. १९५५: इन्फोसिस चे सहसंस्थापक नंदन निलेकणी […]

२ जून – घटना

२ जून - घटना

१९१६: महर्षी कर्वें यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.