२० फेब्रुवारी – मृत्यू

२० फेब्रुवारी - मृत्यू

२० फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू. १९०५: भारतातील सर्कस उद्योगाचे जनक विष्णुपंत छत्रे यांचे निधन. १९१०: इजिप्तचे पंतप्रधान ब्युट्रोस घाली यांचे निधन. १९५०: स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅ. शरदचंद्र बोस यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १८८९) १९७४: नाट्यसमीक्षक के. नारायण काळे यांचे निधन. १९९३: प्रसिद्ध लक्झरी स्पोर्ट्स लॅम्बोर्गिनी कारचे निर्माते फारूशियो लॅम्बोर्गिनी यांचे निधन. १९९४: घटनातज्ञ व मुंबई विद्यापीठाचे […]

२० फेब्रुवारी – जन्म

२० फेब्रुवारी - जन्म

२० फेब्रुवारी रोजी झालेले जन्म. १८४४: ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ लुडविग बोल्टझमन यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९०६) १९०१: इजिप्त चे पहिले अध्यक्ष मिसर मुहम्मद नागुईब यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट १९८४) १९०४: रशियाचे पंतप्रधान अलेक्सी कोसिजीन यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर १९८०) १९२५:  जपानी सुमो ४४ वे योकोझुना तोचीनिशिकी कियोटाका यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १९९०) १९५१: इंग्लंडचे पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांचा जन्म.

२० फेब्रुवारी – घटना

२० फेब्रुवारी - घटना

२० फेब्रुवारी रोजी झालेल्या घटना. १७९२: अमेरिकेत टपाल खात्याची सुरूवात झाली. १९७८: शेवटचा ऑर्डर ऑफ व्हिक्टरी सन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह यांना देण्यात आला. १९८७: मिझोराम भारताचे २३ वे राज्य बनले. २०१४: तेलंगण हे भारताचे २९ वे राज्य बनले.