२० जुलै – मृत्यू

२० जुलै - मृत्यू

२० जुलै रोजी झालेले मृत्यू. १९२२: रशियन गणितज्ञ आंद्रे मार्कोव्ह यांचे निधन. १९३७: रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचे निधन. (जन्म: २५ एप्रिल १८७४) १९४३: कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १८८२) १९५१: जॉर्डनचा राजा अब्दुल्ला (पहिला) यांचे निधन. १९६५: क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचे निधन. (जन्म: १८ नोव्हेंबर १९१०) १९७२: अभिनेत्री गीता दत्त यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १९३०) […]

२० जुलै – जन्म

२० जुलै - जन्म

२० जुलै रोजी झालेले जन्म. ख्रिस्त पूर्व ३५६: मॅसेडोनियाचा राजा अलेक्झांडर द ग्रेट यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून ख्रिस्त पूर्व ३२३) १८२२: जनुकांची संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ ग्रेगोर मेंडेल यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १८८४) १८३६: ज्वरमापीचा शोध लावणारे डॉक्टर सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९२५ – केंब्रिज, केंब्रिजशायर, इंग्लंड) १८८९: बीबीसी चे सहसंस्थापक जॉन रीथ यांचा जन्म. […]

२० जुलै – घटना

२० जुलै - घटना

२० जुलै रोजी झालेल्या घटना. १४०२: तैमूरलंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले. १८०७: निकेफोरे नीएपस यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट दिले गेले. १८२८: मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले. १८७१: ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत कॅनडात विलीन झाला. १९०३: फोर्ड मोटर कंपनीतून पहिली मोटारगाडी बाहेर पडली. १९०८: बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने बँक […]