२० ऑक्टोबर – मृत्यू

२० ऑक्टोबर - मृत्यू

२० ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू. १८९०: ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर सर रिचर्ड बर्टन यांचे निधन. (जन्म: १९ मार्च १८२१) १९६१: मानववंशशास्त्रज्ञ व्ही. एस. गुहा यांचे निधन. १९६४: अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूव्हर यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८७४) १९७४: प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ’मास्टर कृष्णराव यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी १८९८) १९८४: नोबेल […]

२० ऑक्टोबर – जन्म

२० ऑक्टोबर - जन्म

२० ऑक्टोबर रोजी झालेले जन्म. १८५५: गुजराथी लेखक गोवर्धनराम त्रिपाठी यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९०७ – मुंबई) १८९१: अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक सर जेम्स चॅडविक यांचा जन्म. (मृत्यू: २४ जुलै १९७४) १८९३: केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोमो केन्याटा यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९७८) १९१६: लोकशाहीर मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ शाहीर अमर शेख यांचा जन्म. (मृत्यू: […]

२० ऑक्टोबर – घटना

२० ऑक्टोबर - घटना

२० ऑक्टोबर रोजी झालेल्या घटना. १९०४: चिली आणि बोलिव्हिया यांनी शांतता करारावर सह्या करून उभय देशांतील सीमा निश्चित केल्या. १९४७: अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात (पहिल्यांदाच) राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. १९५०: कृ. भा. बाबर यांनी समाजशिक्षणमाला स्थापन केली. १९५२: केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली. जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत्यांचे अटकसत्र सुरू. १९६२: चीनने भारतावर आक्रमण […]