२० सप्टेंबर – मृत्यू

२० सप्टेंबर - मृत्यू

२० सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू. १८१०: ऊर्दू शायर मीर तकी मीर यांचे निधन. १९१५: विदर्भातील सतपुरुष गुलाबराव महाराज यांचे महानिर्वाण. (जन्म: ६ जुलै १८८१) १९२८: केरळमधील समाजसुधारक नारायण गुरू यांचे निधन. १९३३: विख्यात थिऑसाॅफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण व समाजसुधारक अ‍ॅनी बेझंट यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १८४७) १९७९: चेकोस्लोव्हेकियाचे राष्ट्राध्यक्ष लुडविक स्वोबोदा यांचे निधन. १९९६: कवी, कथाकार, […]

२० सप्टेंबर – जन्म

२० सप्टेंबर - जन्म

२० सप्टेंबर रोजी झालेले जन्म. १९५२: भारतीय अणु वैज्ञानिक, अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष शेखर बासू यांचा जन्म. (निधन: २४ सप्टेंबर २०२०) १८५३: थायलँडचा राजा चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑक्टोबर १९१०) १८९७: मराठी पत्रकार सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष नानासाहेब परुळेकर तथा नारायण भिकाजी परुळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९७३) १९०९: गुजराती […]

२० सप्टेंबर – घटना

२० सप्टेंबर - घटना

२० सप्टेंबर रोजी झालेल्या घटना. १६३३: पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्याबद्दल गॅलिलिअो यांच्यावर खटला चालवण्यात आला. १८५७: १८५७ चा राष्ट्रीय उठाव – ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली. १९१३: वीर वामनराव जोशी यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला. १९४६: पहिले कान्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित केले गेले. १९७३: टेक्सास येथे […]