२१ डिसेंबर – मृत्यू

२१ डिसेंबर - मृत्यू

२१ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू. १८२४: कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे, हे सिद्ध  करणारे शास्त्रज्ञ जेम्स पार्किन्सन यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १७५५) १९६३: इंग्लिश क्रिकेट खेळाडू जॅक हॉब्ज यांचे निधन. (जन्म: १६ डिसेंबर १८८२) १९७९: चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १८९३) १९९३: स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार मल्हार […]

२१ डिसेंबर – जन्म

२१ डिसेंबर - जन्म

२१ डिसेंबर रोजी झालेले जन्म. १८०४: इंग्लंडचे पंतप्रधान बेंजामिन डिझरेली यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल १८८१) १९०३: प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे यांचा जन्म. (मृत्यू: २ नोव्हेंबर १९९०) १९१८: संयुक्त राष्ट्रांचे ४थे सरचिटणीस कुर्त वाल्ढहाईम यांचा जन्म. (मृत्यू: १४ जून २००७) १९२१: भारताचे १७ वे सरन्यायाधीश पी. एन. भगवती यांचा जन्म. १९३२: भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक यू.एन. अनंतमूर्ती […]

२१ डिसेंबर – घटना

२१ डिसेंबर - घटना

२१ डिसेंबर रोजी झालेल्या घटना. १९०९: अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांचा गोळ्या घालून वध केला. १९१३: ऑर्थर वेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे (Crossword Puzzle) न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले. १९६५: विच्छा माझी पुरी करा या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला. १९८६: रघुनंदन स्वरुप पाठक यांनी भारताचे १८ वे सरन्यायाधीश […]