२१ जुलै – मृत्यू

२१ जुलै - मृत्यू

२१ जुलै रोजी झालेले मृत्यू. १९७२: भूतानचे राजे जिग्मेदोरजी वांगचूक यांचे निधन. (जन्म: २ मे १९२९) १९९४: मराठी बखर वाङ्‌मयाचे अभ्यासक डॉ. र. वि. हेरवाडकर यांचे निधन. १९९५: संगीतकार मेंडोलिन वादक सज्जाद हुसेन यांचे निधन. १९९७: साहित्यिक राजा राजवाडे यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९३६) १९९८: अमेरिकन अंतराळवीर ऍलन शेपर्ड यांचे निधन. २००१: दाक्षिणात्य अभिनेते शिवाजी गणेशन यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९२८) २००२: मराठी […]

२१ जुलै – जन्म

२१ जुलै - जन्म

२१ जुलै रोजी झालेले जन्म. १९४७: भारतीय क्रिकेटपटू चेतन प्रतापसिंग चौहान यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट २०२०) १८५३: ज्योतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल १८९८) १८९९: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १९६१) १९१०: स्वातंत्र्यसैनिक, रोजगार हमी योजनेचे जनक वि. स. पागे यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च १९९०) १९११: भारतीय लेखक, […]

२१ जुलै – घटना

२१ जुलै - घटना

२१ जुलै रोजी झालेल्या घटना. इ.स. पूर्व ३५६: जगातील सात आश्चर्यांपैकी एक एफिसस आर्टेमिसचे मंदिर नष्ट झाले. १८३१: बेल्जिअमचा पहिला राजा लिओपॉल्ड याचा शपथविधी झाला. १९४४: २० जुलै १९४४ रोजी अ‍ॅडॉल्फ हिटलरची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गला फाशी. १९६०: सिरीमाओ बंदरनायके या श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान बनल्या. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. १९७६: आयर्लंडमधील […]