२१ मे – मृत्यू

२१ मे - मृत्यू

२१ मे रोजी झालेले मृत्यू. १४७१: इंग्लंडचा राजा हेन्‍री (सहावा) यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १४२१) १६८६: वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थवैज्ञानिक ऑटो व्हॉन गॅरिक यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १६०२) १९७९: स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १८९३) १९९१: भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या. (जन्म: २० ऑगस्ट १९४४) १९९८: इंटकचे सोलापुरातील नेते आबासाहेब बाबूराव […]

२१ मे – जन्म

२१ मे - जन्म

२१ मे रोजी झालेले जन्म. १९१६: अमेरिकन कादंबरीकार हेरॉल्ड रॉबिन्स यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९९७) १९२३: स्विस गणितज्ञ अर्मांड बोरेल यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट २००३) १९२८: कला समीक्षक व लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१०) १९३१: हिन्दी कवी, लेखक व उपहासकार शरद जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९१) १९५६: अभिनेता रविन्र्द मंकणी यांचा जन्म. १९५८: भारतीय-अमेरिकन फॅशन डिझायनर नइम खान […]

२१ मे – घटना

२१ मे - घटना

२१ मे रोजी झालेल्या घटना. १८८१: वॉशिंग्टन (डी. सी.) येथे अमेरिकन रेड क्रॉस ची स्थापना झाली. १९०४: पॅरिसमध्ये फेड्रेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन (फिफा) ची स्थापना झाली. १९२७: चार्ल्स लिंडबर्ग यांनी एकट्याने जगातील पहिले  न थांबता अटलांटिक महासागर पार करणारे उड्डाण पूर्ण केले. १९३२: अमेलिया इअरहार्ट ह्या अटलांटिक महासागर एकटयाने पार करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. […]