२१ नोव्हेंबर – मृत्यू

२१ नोव्हेंबर - मृत्यू

२१ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू. १९०८: देशभक्त सत्येंद्रनाथ बोस यांना अलीपूर कारागृहात फाशी. १९६३: प्रसिद्ध विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १८९२) १९७०: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकटरमण (सी. व्ही. रमण) यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८८८) १९९६: भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते एकमेव पाकिस्तानी डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम यांचे निधन. (जन्म: […]

२१ नोव्हेंबर – जन्म

२१ नोव्हेंबर - जन्म

२१ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म. १६९४: फ्रेंच तत्त्वज्ञानी व्हॉल्तेर यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १७७८) १८९९: ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री हरेकृष्णा महाबत यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९८७) १९१०: चीनी भाषेतील लेखक छ्यान चोंग्शू यांचा जन्म. १९२६: हिंदी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते प्रेम नाथ यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९२) १९२७: नाटककार शं. ना. नवरे यांचा जन्म. (मृत्यू: २५ सप्टेंबर […]

२१ नोव्हेंबर – घटना

२१ नोव्हेंबर - घटना

२१ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटना. १८७७: थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली. १९११: संसदेच्या निवडणुकीत  उभे राहता यावे आणि मतदानाचा अधिकार मिळावा म्हुणुन लंडनमध्ये स्त्रियांनी केलेल्या मोर्च्यावर व्हाईट हॉल येथे घोडेस्वार पोलिसांनी लाठी हल्ला केला. १९४२: राजा नेने दिग्दर्शित दहा वाजता हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला. १९५५: संयुक्त महाराष्ट्रसाठी लढा पुकारला. १९६२: भारताचे […]