२१ ऑक्टोबर – मृत्यू

२१ ऑक्टोबर - मृत्यू

२१ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू. १४२२: फ्रान्सचा राजा चार्ल्स (सहावा) यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १३८०) १८३५: तामिळ कवी व संगीतकार मुथुस्वामी दीक्षीतार यांचे निधन. (जन्म: २४ मार्च १७७५) १९८१: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे यांचे निधन. (जन्म: ३१ जानेवारी १८९६ – धारवाड, कर्नाटक) १९९०: भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक प्रभात रंजन सरकार यांचे निधन. (जन्म: २१ मे १९२१) १९९५: अमेरिकन ज्योतिषी व […]

२१ ऑक्टोबर – जन्म

२१ ऑक्टोबर - जन्म

२१ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म. १८३३: स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १८९६) १८८७: भारतीय वकील आणि राजकारणी कृष्णा सिंह यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी १९६१) १९१७: गायक व संगीतकार राम फाटक यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर २००२) १९२०: धर्मभास्कर गं. ना. कोपरकर यांचा जन्म. १९३१: हिन्दी चित्रपट अभिनेते व निर्माते शम्मी कपूर यांचा […]

२१ ऑक्टोबर – घटना

२१ ऑक्टोबर - घटना

२१ ऑक्टोबर रोजी झालेल्या घटना. १८५४: फ्लोरेन्स नायटिंगेल आणि इतर ३८ नर्सेसना क्रिमीयन युद्धात वैद्यकीय सेवेसाठी पाठवण्यात आले. १८७९: थॉमस एडीस यांनी दिव्यांच्या प्रकाशाच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले. १८८८: स्वीस सोशल डेमोक्रेटिक पार्टी सुरु झाली. १९३४: जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सोशालिस्ट पार्टी ची स्थापना केली. १९४३: सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना. १९४३: सुभाष चंद्र बोस […]