२२ मे – मृत्यू

२२ मे - मृत्यू

२२ मे रोजी झालेले मृत्यू. १५४५: भारतीय शासक शेरशाह सूरी यांचे निधन. १८०२: अमेरिकेची पहिली फर्स्ट लेडी मार्था वॉशिंग्टन यांचे निधन. (जन्म: २ जून १७३१) १८८५: जागतिक कीर्तीचे फ्रेन्च कादंबईकार, कवी आणि लेखक व्हिक्टर ह्यूगो यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १८०२) १९९१: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १८९९) १९९५: चित्रकार व शिल्पकार […]

२२ मे – जन्म

२२ मे - जन्म

२२ मे रोजी झालेले जन्म. १४०८: हिंदू संत अन्नामचार्य यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १५०३) १७७२: समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १८३३) १७८३: विद्युत चुंबक आणि विद्युत मोटर चे शोधक विल्यम स्टर्जन यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर १८५०) १८१३: जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक रिचर्ड वॅग्‍नर यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी […]

२२ मे – घटना

२२ मे - घटना

२२ मे रोजी झालेल्या घटना. १७६२: स्वीडन आणि प्रशियामधे हॅम्बुर्गचा तह झाला. १९०६: राईट बंधूंनी उडणाऱ्या यंत्राचे (Flying Machine) पेटंट घेतले. १९१५: स्कॉटलंडच्या ग्रेटना ग्रीन गावात ३ रेल्वेगाड्यांची टक्कर होऊन २२७ जण ठार आणि २४६ जण जखमी झाले. १९२७: चीनच्या झिनिंग जवळ झालेल्या ८.३ तीव्रतेच्या भूकंपात २,००,००० लोक ठार झाले. १९४२: दुसरे महायुद्ध – मेक्सिकोने दोस्त […]