२२ नोव्हेंबर – मृत्यु

२२ नोव्हेंबर - मृत्यु

२२ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यु. १९०२: जर्मन उद्योगपती फ्रेडरिक क्रूप्प यांचे निधन. (जन्म: १७ फेब्रुवारी १८५४) १९२०: कवी व संपादक एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांचे निधन. १९४४: खगोलशास्त्रज्ञ सर आर्थर एडिग्टन यांचे निधन. १९५७: नाट्यकर्मी पार्श्वनाथ आळतेकर यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १८९७) १९६३: इंग्लिश लेखक अल्डस हक्सले यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८९४) १९६३: अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची […]

२२ नोव्हेंबर – जन्म

२२ नोव्हेंबर - जन्म

२२ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म. १८०८: पर्यटन व्यवस्थापक थॉमस कूक यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै १८९२) १८७७: एफ.सी. बार्सिलोनाचे संस्थापक जोन गॅम्पर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९३०) १८८०: धर्मरहस्यकार केशव लक्ष्मण दफ्तरी यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९५६) १८८५: पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार हिराबाई पेडणेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९५१) १८९०: फ्रेन्च राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती चार्ल्स द गॉल यांचा जन्म. (मृत्यू: […]

२२ नोव्हेंबर – घटना

२२ नोव्हेंबर - घटना

२२ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटना. १८५८: कोलोराडो मधील डेनव्हर शहराची स्थापना. १९४३: लेबनॉन फ्रान्सपासुन स्वतंत्र झाला. १९४८: मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा. १९५६: ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. १९६३: थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्‍घाटन. १९६३: अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या. १९६८: द बीटल्स यांनी द बीटल्स (द […]