२३ ऑगस्ट – मृत्यू

२३ ऑगस्ट - मृत्यू

२३ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू. ६३४: अबू बकर अरब खलिफा यांचे निधन. १३६३: डहाण राजवटीचे संस्थापक चेन ओंलियांग यांचे निधन. १८०६: फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स कुलोम यांचे निधन. (जन्म: १४ जून १७३६) १८९२: ब्राझीलचे पहिले अध्यक्ष डियोडोरो डा फोन्सेका यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १८२७) १९७१: मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री हंसा वाडकर यांचे निधन. (जन्म: २४ जानेवारी १९२४) १९७४: मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे […]

२३ ऑगस्ट – जन्म

२३ ऑगस्ट - जन्म

२३ ऑगस्ट रोजी झालेले जन्म. १७५४: फ्रान्सचा राजा लुई (सोळावा) यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १७९३) १८५२: भारतीय वैद्य आणि दानकर्ते राधा गोबिंद कार यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९१८) १८७२: भारतीय वकील आणि राजकारणी तांगुतरी प्रकाशम यांचा जन्म. (मृत्यू: २० मे १९५७) १८९०: न्यूज-डे चे सहसंस्थापक हॅरी फ्रँक गग्नेहॅम यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९७१) १९१८: श्रेष्ठ कवी विंदा करंदीकर उर्फ गोविंद विनायक करंदीकर […]

२३ ऑगस्ट – घटना

२३ ऑगस्ट - घटना

२३ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना. १८३९: युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला. १९१४: पहिले महायुद्ध – जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. १९४२: मो. ग. रांगणेकर यांच्या कुलवधू नाटकाचा पहिला प्रयोग. १९४२: दुसरे महायुद्ध – स्टालिन ग्राडची लढाई सुरू. १९६६: लुनार ऑर्बिटर-१ या मानवरहित अंतराळयानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे काढली. १९९०: आर्मेनिया सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाला. १९९१: वर्ल्ड […]