२४ सप्टेंबर – मृत्यू

२४ सप्टेंबर - मृत्यू

२४ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू. १८९६: स्वीडन देशाचे पहिले पंतप्रधान लुईस गेरहार्ड डी गेर यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १८१८) १९३९: युनिव्हर्सल स्टुडियो चे संस्थापक कार्ल लामेल्स् यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १८६७) १९९२: १३वे सरन्यायाधीश सर्वमित्र सिकरी यांचे निधन. (जन्म: २६ एप्रिल १९०८) १९९८: बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते, दिग्दर्शक वासुदेव पाळंदे यांचे निधन. २००२: लेखक, शब्दकोशकार व अनुवादक श्रीपाद जोशी यांचे निधन.

२४ सप्टेंबर – जन्म

२४ सप्टेंबर - जन्म

२४ सप्टेंबर रोजी झालेले जन्म. १५३४: शिखांचे ४ थे गुरू गुरू राम दास यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १५८१) १५५१: प्रचंड कवी दासो दिगंबर देशपांडे ऊर्फ दासोपंत यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १६१६) १८६१: भारतीय क्रांतिकारक मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९३६) १८७०: नीऑन लाईट चे संशोधक जॉर्जेस क्लॉड यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९६०) १८८९: चित्रपट व रंगभूमीवरील […]

२४ सप्टेंबर – घटना

२४ सप्टेंबर - घटना

२४ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना. १६६४: नेदरलँड्सने न्यू ऍम्स्टरडॅम इंग्लंडच्या हवाली केले. १८७३: महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. १९३२: पुणे करारावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या. १९४६: हाँगकाँग येथे कॅथे पॅसिफिक एअरवेज ची स्थापना झाली. १९४८: होंडा मोटार कंपनीची स्थापना. १९६०: अणुशक्तीवर चालणाऱ्या यू. एस. […]