२५ एप्रिल – मृत्यू

२५ एप्रिल - मृत्यू

२५ एप्रिल रोजी झालेले मृत्यू. १९९९: साहित्यिक पंढरीनाथ रेगे यांचे निधन. २००२: लाटव्हियाच्या योगशिक्षिका इंद्रा देवी यांचे निधन. (जन्म: १२ मे १८९९) २००३: ब्रिटिश शिल्पकार लिन चॅडविक यांचे निधन. (जन्म: २४ नोव्हेंबर १९१४) २००५: भारतीय साधू आणि शिक्षक स्वामी रंगनाथानंद यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १९०८)

२५ एप्रिल – जन्म

२५ एप्रिल - जन्म

२५ एप्रिल रोजी झालेले जन्म. १२१४: फ्रान्सचा राजा लुई (नववा) यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट १२७०) १८७४: रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९३७) १९१८: हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च १९९३) १९४०: हॉलिवूडमधील अभिनेता अल पचिनो यांचा जन्म. १९६१: अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक करण राझदान यांचा जन्म. १९६१: भारतीय-अमेरिकन पत्रकार आणि लेखक दिनेश डिसोझा यांचा जन्म. १९६४: भारतीय […]

२५ एप्रिल – घटना

२५ एप्रिल - घटना

२५ एप्रिल रोजी झालेल्या घटना. १८५९: सुएझ कालव्याची पायाभरणी झाली. १९०१: स्वयंचलित वाहनांना नंबर प्लेट सक्तीचे करणारे न्यूयॉर्क हे अमेरिकेतील पहिले राज्य बनले. १९५३: डी. एन. ए. रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा वॉटसन आणि क्रीक यांचा शोधनिबंध नेचर मासिकात प्रकाशित झाला. १९६६: एका भूकंपामुळे ताश्कंद शहराचा मोठ्या प्रमाणावर विनाश झाला. १९८३: पायोनिअर-१० हे अंतराळयान सूर्यमालेच्या पलीकडे […]