२५ मार्च – मृत्यू

२५ मार्च - मृत्यू

२५ मार्च रोजी झालेले मृत्यू. १९३१: भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १८९०) १९४०: आसामी कादंबरीकार उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १८६७) १९७५: सौदी अरेबियाचा राजा फैसल यांचे निधन. १९९१: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक वामनराव सडोलीकर यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १९०७) १९९३: साहित्यिक मधुकर केचे यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९३२)

२५ मार्च – जन्म

२५ मार्च - जन्म

२५ मार्च रोजी झालेले जन्म. १९३२: लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून २००१) १९३३: भारतीय हवामान शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांचा जन्म. (निधन: २ जानेवारी २०१५) १९३७: डॉमिनोज पिझ्झा चे निर्माते टॉम मोनाघन यांचा जन्म. १९४७: इंग्लिश संगीतकार व गायक सर एल्ट्न जॉन यांचा जन्म. १९५६: ग्वाल्हेर घराण्याचे गायक मुकूल शिवपुत्र यांचा जन्म.

२५ मार्च – घटना

२५ मार्च - घटना

२५ मार्च रोजी झालेल्या घटना. १६५५: क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या टायटन या सर्वात मोठया उपग्रहाचा शोध लावला. १८०७: गुलाम व्यापार कायदा करून ब्रिटिश साम्राज्य मध्ये गुलामांचा व्यापार बंद करण्यात आला. १८९८: शिवरामपंत परांजपे यांचे काळ हे साप्ताहिक सुरू झाले. १९२९: लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले. १९९७: जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश […]