२५ ऑक्टोबर – मृत्यू

२५ ऑक्टोबर - मृत्यू

२५ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू. १६४७: इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक इव्हानजेलिस्टा टॉरिसेली यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १६०८) १९५५: शास्त्रीय गायक पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर यांचे निधन. (जन्म: २८ मे १९२१) १९६०: फर्ग्युसन कंपनी चे संस्थापक हॅरी फर्ग्युसन यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १८८४) १९८०: शायर व गीतकार अब्दूल हयी ऊर्फ साहिर लुधियानवी यांचे […]

२५ ऑक्टोबर – जन्म

२५ ऑक्टोबर - जन्म

२५ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म. ८४०: सफारीड राजघराण्याचे संस्थापक यकब इब्न अल-लेथ अल-सैफर यांचा जन्म. १८६४: डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक जॉन फ्रान्सिस लबाडी यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी १९२०) १८८१: स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार पाब्लो पिकासो यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९७३) १९३७: संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै २०११) १९४५: अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका अपर्णा सेन यांचा जन्म.

२५ ऑक्टोबर – घटना

२५ ऑक्टोबर - घटना

२५ ऑक्टोबर रोजी झालेल्या घटना. १८६१: टोरांटो स्टॉक एक्सचेंज सुरु झाले. १९५१: स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली. १९६२: युगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश. १९९४: ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. १९९९: दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे बूकर पारितोषिक दुसर्‍यांदा मिळाले. २००९: बगदाद, […]