२६ एप्रिल – मृत्यू

२६ एप्रिल - मृत्यू

२६ एप्रिल रोजी झालेले मृत्यू. १९२०: थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचे निधन. (जन्म: २२ डिसेंबर १८८७) १९७६: साहित्यिक चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १९३०) १९८७: शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार शंकरसिंग रघुवंशी यांचे निधन. (जन्म: ५ ऑक्टोबर १९२२) १९९९: लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान मनमोहन अधिकारी यांचे निधन. (जन्म: २० जून १९२०)

२६ एप्रिल – जन्म

२६ एप्रिल - जन्म

२६ एप्रिल रोजी झालेले जन्म. १९००: रिश्टर तीव्रता प्रमाणचे जनक चार्लस रिश्टर यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर १९८५) १९०८: भारताचे १३ वे सरन्यायाधीश सर्व मित्र सिकरी यांचा जन्म. (मृत्यू: २४ सप्टेंबर १९९२) १९४०: भारतीय मोल्वी आणि राजकारणी मोल्वी इफ्तिखार हुसैन अन्सारी  यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर २०१४) १९४८: अभिनेत्री मौशमी चटर्जी यांचा जन्म. १९७०: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांचा […]

२६ एप्रिल – घटना

२६ एप्रिल - घटना

२६ एप्रिल रोजी झालेल्या घटना. १९०३: अटलेटिको माद्रिद असोसिएशन फुटबॉल क्लबची स्थापना झाली. १९३३: नाझी जर्मनीच्या गेस्टापो या गुप्त पोलिसदलाची स्थापना झाली. १९६२: रेंजर-४ हे नासाचे यान चंद्रावर कोसळले. १९६४: टांगानिका झांजीबार मिळून टांझानिया देश तयार झाला. १९७०: जागतिक बौद्धिक मालमत्ता संघटना स्थापन करणारया अधिवेशनाची अंमलबजावणी झाली. १९७३: अजित नाथ रे भारताचे १४ वे सरन्यायाधीश झाले. […]