२६ जून – मृत्यू

२६ जून - मृत्यू

२६ जून रोजी झालेले मृत्यू. ३६३: रोमन सम्राट ज्युलियन यांचे निधन. १८१०: हॉट एअर बलून चे सहसंशोधक जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र यांचे निधन. १९४३: नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ कार्ल लॅन्ड्स्टायनर यांचे निधन. (जन्म: १४ जून १८६८) १९८०: पत्रकार गोविंद मोरेश्वर तथा आप्पा पेंडसे यांचे निधन. २००१: लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांचे निधन. (जन्म: २५ मार्च १९३२) २००४: भारतीय चित्रपट निर्माता यश […]

२६ जून – जन्म

२६ जून - जन्म

२६ जून रोजी झालेले जन्म. १६९४: स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ जॉर्ज ब्रांड यांचा जन्म. १७३०: फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिअर यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १८१७) १८२४: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड केल्व्हिन यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९०७) १८७३: गायिका व नर्तिका अँजेलिना येओवार्ड ऊर्फ गौहर जान यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १९३०) १८७४: राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १९२२) १८८८: विख्यात संगीतनाट्य गायक आणि नट […]

२६ जून – घटना

२६ जून - घटना

२६ जून रोजी झालेल्या घटना. १७२३: रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकू जिंकली. १८१९: सायकलचे पेटंट देण्यात आले. १९०६: पहिली ग्रांड प्रिक्स मोटर रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली. १९५९: स्वीडिश बॉक्सर इंगेमेर जोहान्सन हे हेव्ही वेट बॉक्सिंगचे जागतिक विजेते झाले. १९६०: सोमालिया देशाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले. १९६०: मादागास्कर देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले. १९६८: पुणे येथे बालगंधर्व […]