२७ एप्रिल – मृत्यू

२७ एप्रिल - मृत्यू

२७ एप्रिल रोजी झालेले मृत्यू. १५२१: पोर्तुगीज शोधक फर्डिनांड मॅगेलन यांचे निधन. १९८०: पद्मश्री सहकारमहर्षी विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १९०१) १८८२: अमेरिकन लेखक व तत्वज्ञ राल्फ वाल्डो इमर्सन यांचे निधन. (जन्म: २५ मे १८०३) १९८९: पॅनासोनिक कंपनी चे स्थापक कोनोसुके मात्सुशिता यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८९४) १८९८: ज्योतिर्विद शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १८५३) […]

२७ एप्रिल – जन्म

२७ एप्रिल - जन्म

२७ एप्रिल रोजी झालेले जन्म. १४७९: पुष्टि पंथाचे संस्थापक वल्लभाचार्य यांचा जन्म. (निधन: २६ जून १५३१) १७९१: मोर्स कोड व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार सॅम्युअल मोर्स यांचा जन्म. (मृत्यू: २ एप्रिल १८७२) १८२२: अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष युलिसीस एस. ग्रॅन्ट यांचा जन्म. (मृत्यू: २३ जुलै १८८५) १८८३: नाटककार भार्गवराम विठ्ठल वरेरकर उर्फ मामा वरेरकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १९६४) […]

२७ एप्रिल – घटना

२७ एप्रिल - घटना

२७ एप्रिल रोजी झालेल्या घटना. १८५४: पुण्याहून मुंबईला तारायंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला. १९०८: चौथ्या ऑलिम्पिक खेळांना लंडन येथे सुरुवात झाली. १९४१: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी अथेन्समधे प्रवेश केला. १९६१: सिएरा लिओनला ग्रेट ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाले. १९७४: राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे १०,००० लोकांनी निदर्शने केली. १९९२: बॅटी […]