२७ मे – मृत्यू

२७ मे - मृत्यू

२७ मे रोजी झालेले मृत्यू. १९१०: नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर रॉबर्ट कोच यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १८४३) १९१९: भारतीय लेखक कंधुकुरी वीरसासिंगम यांचे निधन. (जन्म: १६ एप्रिल १८४८) १९३५: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्‍नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे निधन. १९६४: भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १८८९) १९८६: संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक अरविंद मंगरुळकर […]

२७ मे – जन्म

२७ मे - जन्म

२७ मे रोजी झालेले जन्म. १९१३: चित्रकार व नृत्यदिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद यांचा जन्म. (मृत्यू: ११ मे २००४) १९२३: अमेरिकेचे ५६ वे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते हेन्‍री किसिंजर यांचा जन्म. १९३८: कादंबरीकार डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे यांचा जन्म. १९५७: भारतीय वकील आणि राजकारणी नितीन गडकरी यांचा जन्म. १९६२: भारतीय क्रिकेटर रवी शास्त्री यांचा जन्म. १९७५: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल हसी यांचा जन्म. १९७७: श्रीलंकेचा क्रिकेटपटू महेला जयवर्धने […]

२७ मे – घटना

२७ मे - घटना

२७ मे रोजी झालेल्या घटना. १८८३: अलेक्झांडर (तिसरा) रशियाचा झार बनला. १९०६: महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना. १९३०: त्याकाळी सर्वात उंच (३१९ मीटर – १०४६ फूट) असलेल्या ख्रायसलर सेंटर या इमारतीचे न्यूयॉर्कमधे उद्‍घाटन झाले. १९४१: दुसरे महायुद्ध – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. १९५१: मुंबई येथे तारापोरवाला मत्स्यालय सुरू झाले. १९६४: […]