२८ डिसेंबर – मृत्यू

२८ डिसेंबर – मृत्यू

२८ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू. १६६३: इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ फ्रॅन्सेस्को मारिया ग्रिमाल्डी यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १६१८) १९३१: चित्रकार आबालाल रहमान यांचे निधन. १९६७: अर्थशास्त्रज्ञ पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू द. गो. कर्वे यांचे निधन. १९७१: पंजाबी साहित्यिक नानकसिंग यांचे निधन. १९७७: हिंदी कवी सुमित्रानंदन पंत यांचे निधन. (जन्म: २० मे १९००) १९८१: हिंदी चित्रपट अभिनेते डेविड अब्राहम […]

२८ डिसेंबर – जन्म

२८ डिसेंबर – जन्म

२८ डिसेंबर रोजी झालेले जन्म. १८५६: अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते वूड्रो विल्सन यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९२४) १८९९: मराठी पत्रकार आणि साहित्यिक त्र्यंबक माडखोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७६) १९०३: हंगेरीत जन्मलेला गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, गणकशास्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ जॉन फोन न्यूमन यांचा जन्म. १९११: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक फणी मुजुमदार यांचा जन्म. […]

२८ डिसेंबर – घटना

२८ डिसेंबर – घटना

२८ डिसेंबर रोजी झालेल्या घटना. १६१२: गॅलिलियो यांनी नेपच्यून ग्रहाची नोंदी केली, परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले. १८३६: स्पेनने मेक्सिको देशाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली. १८४६: आयोवा हे अमेरिकेचे २९ वे राज्य बनले. १८८५: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस राजकीय पक्ष स्थापन झाला. १९०८: मेसिना, सिसिली येथे भूकंप. ७५००० लोकांचे निधन. १९४८: मुंबई राज्यात कसेल त्यांची […]