२८ जून – मृत्यू

२८ जून - मृत्यू

२८ जून रोजी झालेले मृत्यू. १८३६: अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसन यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १७५१) १९७२: प्रसिध्द भारतीय संख्याशास्रज्ञ तसेच इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट चे संस्थापक प्रशांतचंद्र महालनोबीस यांचे निधन. (जन्म: २९ जून १८९३) १९८७: व्हायोलियनवादक, गायक, संगीतज्ञ पं. गजाननबुवा जोशी यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९११) १९९०: कवी प्रा. भालचंद खांडेकर यांचे निधन. १९९९: स्वातंत्र्य सैनिकांचे नेते […]

२८ जून – जन्म

२८ जून - जन्म

२८ जून रोजी झालेले जन्म. १४९१: इंग्लंडचा राजा हेन्‍री (आठवा) यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १५४७) १७१२: फ्रेंच विचारवंत, लेखक संगीतकार रुसो यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १७७८) १९२१: भारताचे ९वे पंतप्रधान, वाणिज्य उद्योगमंत्री नरसिम्हा राव यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २००४) १९२८: चित्रकार, महाराष्ट्राचे कला संचालक बाबूराव सडवेलकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ नोव्हेंबर २०००) १९३४: कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज […]

२८ जून – घटना

२८ जून - घटना

२८ जून रोजी झालेल्या घटना. १८३८: इंग्लंडची राणी व्हिक्टोरि यांचा राज्याभिषेक झाला. १८४६: अ‍ॅडॉल्फ सॅक्स यांनी सॅक्सोफोन या वाद्याचे पेटंट घेतले. १९२६: गोटलिब डेमलर आणि कार्ल बेन्झ यांनी त्यांच्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण करून मर्सिडीज-बेंझची स्थापना केली. १९७२: दुसऱ्या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ झाला. १९७८: अमेरिकेतील सर्वोच्‍व न्यायालयाने महाविद्यालयातील प्रवेशात आरक्षण बेकायदा ठरवले. १९९४: विश्वकरंडक […]