२९ ऑगस्ट – मृत्यू

२९ ऑगस्ट - मृत्यू

२९ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू. १५३३: पेरूचा शेवटचा इंका राजा अताहु आल्पा यांचे निधन. १७८०: पंथीयन  चे सहरचनाकार जॅकजर्मन सोफ्लॉट यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १७१३) १८९१: सायकल चे शोधक पियरे लेलेमेंट यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर १८४३) १९०४: ओट्टोमन सम्राट मुराद (पाचवा) यांचे निधन. १९०६: मराठी ख्रिस्ती वाङमयाचे जनक बाबा पद्मनजी मुळे यांचे निधन. १९६९: लोकशाहीर मेहबूबहुसेन पटेल ऊर्फ शाहीर […]

२९ ऑगस्ट – जन्म

२९ ऑगस्ट - जन्म

२९ ऑगस्ट रोजी झालेले जन्म. १९५९: भारतीय, तेलगू चित्रपट अभिनेते अक्किनेनी नागराजू यांचा जन्म. (निधन: ७ सप्टेंबर २०२०) १७८०: नव-अभिजात फ्रेंच चित्रकार ज्याँओगूस्ट डोमिनिक अँग्र यांचा जन्म. १८३०: आर्जेन्टिनाचे राष्ट्रपिता हुआनबॉतिस्ता अल्बेर्डी यांचा जन्म. १८६२: ऑस्ट्रेलियाचे ५वे पंतप्रधान अँड्रु फिशर यांचा जन्म. १८८०: स्वातंत्र्यसैनिक लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १९६८) १८८७: भारतीय डॉक्टर आणि राजकारणी […]

२९ ऑगस्ट – घटना

२९ ऑगस्ट - घटना

२९ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना. ७०८: जपानमध्ये पहिल्यांदा तांब्याची नाणी बनवली गेली. (पारंपारिक जपानी तारीख: १० ऑगस्ट ७०८) १४९८: वास्को द गामा कालिकतहुन पोर्तुगालला परत निघाला. १८२५: पोर्तुगालने ब्राझीलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली. १८३१: मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला. १८३३: युनायटेड किंगडमच्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली. १८९८: गुडईयर कंपनीची स्थापना झाली. १९१८: टिळकांनी मुंबई […]

२९ ऑगस्ट – दिनविशेष

२९ ऑगस्ट - दिनविशेष

२९ ऑगस्ट – दिनविशेष आंतरराष्ट्रीय परमाणु चाचणी विरोधी दिन भारतीय क्रीडा दिन तेलगु भाषा दिन