३ नोव्हेंबर – मृत्यू

३ नोव्हेंबर - मृत्यू

३ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू. १८१९: शाहीर अनंत फांदी यांचे निधन. १८९०: स्विस नॅशनल कौन्सिलचे पहिले अध्यक्ष ओरिचिक ओशेनेबेविन यांचे निधन. (जन्म: २४ नोव्हेंबर १८११) १९७५: बांगलादेशाचे पहिले पंतप्रधान ताजुद्दीन अहमद यांचे निधन. (जन्म: २३ जुलै १९२५) १९९०: लोकप्रिय चरित्र अभिनेते मामोहन कृष्ण यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १९२२) १९९२: हिंदी चित्रपटसृष्टीतील नायक व खलनायक प्रेम नाथ […]

३ नोव्हेंबर – जन्म

३ नोव्हेंबर - जन्म

३ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म. १६८८: अम्बर संस्थानचे राजा सवाई जयसिंग (दुसरे) यांचा जन्म. (मृत्यू: २१ सप्टेंबर १७४३) १९००: अॅडिडास चे संस्थापक एडॉल्फ डॅस्लर यांचा जन्म. (मृत्यू: ६ सप्टेंबर १९७८) १९०१: दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते, रंगमंच आणि सिनेकलावंत व राज्यसभा सदस्य पृथ्वीराज कपूर यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे १९७२) १९१७: भारतीय स्वतंत्रसैनिक अन्नपूर्णा महाराणा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर २०१२) १९२१: अमेरिकन […]

३ नोव्हेंबर – घटना

३ नोव्हेंबर - घटना

३ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटना. १८१७: कॅनडातील सर्वात जुनी चार्टर्ड बँक बँक ऑफ मॉन्ट्रियल सुरु झाली. १८३८: टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राचे द बॉम्बे टाईम्स अण्ड जनरल ऑफ कॉमर्स म्हणून मुंबई मध्ये पहिले प्रकाशन. १९०३: पनामा देश कोलंबियापासुन स्वतंत्र झाला. १९११: शेवरोलेट ऑटोमोबाइल कंपनी सुरु झाली. १९१३: अमेरिकेत आय कर सुरू झाला. १९१८: पोलंड देश रशियापासुन […]