३० ऑगस्ट – मृत्यू

३० ऑगस्ट - मृत्यू

३० ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू. १७७३: सुमेर गार्दी याने नारायणराव पेशवे यांची शनिवारवाड्यात हत्या केली. (जन्म: १० ऑगस्ट १७५५) १९४०: इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ सर जे. जे. थॉमसन यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १८५६) १९४७: मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचे निधन. (जन्म: १ जून १८७२) १९८१: शिक्षणतज्ज्ञ, इंडियन इन्स्टिट्ट ऑफ यु […]

३० ऑगस्ट – जन्म

३० ऑगस्ट - जन्म

३० ऑगस्ट रोजी झालेले जन्म. १७२०: व्हिटब्रेड हॉटेल्स चे संस्थापक सॅम्युअल व्हिटब्रेड यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १७९६) १८१२: ब्यूएना विस्टा वाइनरी चे संस्थापक अगोगोस्टन हरसत्थी यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै १८६९) १८१३: बालसाहित्यिक ना. धों. ताम्हनकर यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९६१) १८५०: प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १८९३) १८७१: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश […]

३० ऑगस्ट – घटना

३० ऑगस्ट - घटना

३० ऑगस्ट रोजी झालेल्या घटना. १५७४: गुरू रामदास शिखांचे ४थे गुरू बनले. १८३५: ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली. १८३५: अमेरिकेतील ह्यूस्टन शहराची स्थापना झाली. १९४५: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या अधिपत्यातून सुटका केली. १९७९: सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्ब स्फोटांएवढा ऊर्जेचा हॉवर्ड – कुमेन – मायकेल्स हा धूमकेतू सूर्याच्या पृष्ठभागावर आदळला. असा धूमकेतू आदळण्याची […]