३० डिसेंबर – मृत्यू

३० डिसेंबर - मृत्यू

३० डिसेंबर रोजी झालेले मृत्यू. १६९१: आयरिश रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट बॉईल यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १६२७) १९४४: साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक रोमें रोलाँ यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १८६६) १९७१: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९१९) १९७४: गांधीवादी कार्यकर्ते आचार्य शंकरराव देव यांचे निधन. १९८२: चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक दत्ता उर्फ […]

३० डिसेंबर – जन्म

३० डिसेंबर - जन्म

३० डिसेंबर रोजी झालेले जन्म. ३९: रोमन सम्राट टायटस यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर ८१) १८६५: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश लेखक रुडयार्ड किपलिंग यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९३६) १८७९: भारतीय तत्त्ववेत्ते वेंकटरमण अय्यर तथा योगी रमण महर्षी यांचा जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९५०) १८८७: मुंबईचे पहिले गृहमंत्री डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९७१) १९०२: भाषाशास्त्रज्ञ डॉ. रघू वीरा यांचा […]

३० डिसेंबर – घटना

३० डिसेंबर - घटना

३० डिसेंबर रोजी झालेल्या घटना. १९०६: ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाका येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली. १९२४: एडविन हबलने आकाशगंगे खेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले. १९४३: सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला. २००६: इराकचे माजी राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांना फाशी देण्यात आली.