३० जून – जन्म

३० जून - जन्म

३० जून रोजी झालेले जन्म. १४७०: फ्रान्सचा राजा चार्ल्स-आठवा यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १४९८) १९१९: हॉट एअर बलूनचे निर्माते एड यॉस्ट यांचा जन्म: (मृत्यू: २७ मे २००७) १९२८: कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शहा यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑगस्ट २०००) १९३४: भारतीय रसायनशास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांचा जन्म. १९४३: दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सईद मिर्झा यांचा जन्म. १९५४: डॉमिनिकाचे पंतप्रधान पिएर चार्ल्स यांचा […]

३० जून – मृत्यू

३० जून - मृत्यू

३० जून रोजी झालेले मृत्यू. १९१७: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांचे निधन. (जन्म: ४ सप्टेंबर १८२५) १९१९: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जॉनविल्यम स्टूट रॅले यांचे निधन. १९९२: साहित्यिक, वक्ते समीक्षक डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे यांचे निधन. १९९४: नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक बाळ कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९२६) १९९७: शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक राजाभाऊ साठे यांचे निधन. […]

३० जून – घटना

३० जून - घटना

३० जून रोजी झालेल्या घटना. १८५९: चार्ल्स ब्लांडिन यांनी नायगारा धबधबा एकादोरीबारून कसरत करीत पार केला. १९३७: जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक ९९९ लंडनमध्ये सुरु करण्यात आला. १९४४: मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रभातचा रामशास्त्री हा चित्रपट रिलीज झाला. १९६०: काँगोला बेल्जियमपासुन स्वातंत्र्य मिळाले. १९६५: भारत पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला. १९६६: कोकासुब्बा राव भारताचे वे सरन्यायाधीश झाले. १९६६: अमेरिकेची […]