४ जानेवारी – मृत्यू

४ जानेवारी - मृत्यू

४ जानेवारी रोजी झालेले मृत्यू. १७५२: स्विस गणिती गॅब्रिअल क्रॅमर यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १७०४) १८५१: दुसरे बाजीराव पेशवे यांचे निधन. १९०७: गुजराथी लेखक गोवर्धनराम त्रिपाठी यांचे निधन, सरस्वतीचंद्र हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे. (जन्म: २० ऑक्टोबर १८५५) १९०८: विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत राजारामशास्त्री भागवत यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८५१) १९६१: नोबेल पारितोषिक विजेते ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ आयर्विन […]

४ जानेवारी – जन्म

४ जानेवारी - जन्म

४ जानेवारी रोजी झालेले जन्म. १६४३: इंग्लिश शास्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म. १८०९: आंधळ्या व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतयार करणारे लुई ब्रेल यांचा जन्म.(मृत्यू: ६ जानेवारी १८५२) १८१३: लघुलिपी म्हणजेच शॉर्टहँड तयार करणारे आयझॅक पिट्समन यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी १८९७) १९००: अमेरिकन पक्षीय जेम्स बाँड यांचा जन्म. १९०९: मराठी नवसाहित्यिकार प्रभाकर पाध्ये यांचा जन्म. १९१४: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मराठी कवियत्री इंदिरा […]

४ जानेवारी – घटना

४ जानेवारी - घटना

४ जानेवारी रोजी झालेल्या घटना. १४९३: क्रिस्तोफर कोलंबस त्यांच्या पहिल्या सफरीच्या शेवटी नव्या जगातून परत निघाले. १६४१: कर भरायला नकार देणार्‍या लोकप्रतिनिधींना पकडण्यासाठी इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स हे हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये शिरले. या अभूतपूर्व घटनेची परिणती यादवी युद्धात झाली. त्यात चार्ल्स यांचा पराभव होऊन मग त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. १८४७: सॅम्युअल कॉल्टने अमेरिकन सरकारला पहिले रिव्हॉल्व्हर पिस्तुल […]