४ मे – मृत्यू

४ मे - मृत्यू

१८४९: रवीन्द्रनाथ टागोर यांचे मोठे भाऊ बंगाली साहित्यिक आणि चित्रकार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांचे निधन. (जन्म: ४ मार्च १९२५)

४ मे – जन्म

४ मे - जन्म

४ मे रोजी झालेले जन्म. १००८: पर्शियन सूफी संत ख्वाजा अब्दूल्ला अन्सारी यांचा जन्म. १००८: फ्रान्सचा राजा हेन्‍री (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑगस्ट १०६०) १६४९: बुंदेलखंड चे महाराजा छत्रसाल बुंदेला यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १७३१) १६५५: पियानोचे निर्मिते बार्टोलोमीओ क्रिस्टोफोरी यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी  १७३१) १७६७: दाक्षिणात्य संगीतकार त्यागराज यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १८४७) १८२५: ब्रिटीश जीवशास्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक थॉमास हक्सले […]

४ मे – घटना

४ मे - घटना

४ मे रोजी झालेल्या घटना. १७९९: श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान ब्रिटिशांकडून मारला गेला. १८५४: भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले. १९०४: अमेरिकेने पनामा कालव्याच्या बांधकामास सुरुवात केली. १९१०: रॉयल कॅनेडियन नेव्ही ची स्थापना. १९५९:  पहिले ग्रॅमी पुरस्कार आयोजीत केले गेले. १९६७: श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथील मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे असा उच्च […]