६ मार्च – मृत्यू

६ मार्च - मृत्यू

६ मार्च रोजी झालेले मृत्यू. १९४७: ब्रिटीश भूराजनीतिज्ञ आणि राजकारणी मकिंडर हॉलफोर्ड जॉन यांचे निधन. १९६७: कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे  यांचे निधन. १९६८: साहित्यिक नारायण गोविंद चापेकर उर्फ ना. गो. चापेकर यांचे निधन. १९७३: नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन लेखिका पर्ल एस. बक यांचे निधन. (जन्म: २६ जून १८९२) १९८१: रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे पहिले भारतीय प्राचार्य गो. […]

६ मार्च – जन्म

६ मार्च - जन्म

६ मार्च रोजी झालेले जन्म. १४७५: इटालियन शिल्पकार आणि चित्रकार मायकेल अँजलो यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १५६४) १८९९: चरित्रकार आणि संपादक शि. ल. करंदीकर यांचा जन्म. १९१५: बोहरी धर्मगुरू सैयदना मोहम्मद बर्हानुद्दिन यांचा जन्म. १९३७: पहिली महिला रशियन अंतराळातयात्री व्हॅलेन्तिना तेरेश्कोव्हा यांचा जन्म. १९४९:  पाकिस्तानी राजकारणी शौकत अजिझ यांचा जन्म. १९५७: भारतीय क्रिकेटपटू अशोक पटेल यांचा जन्म. […]

६ मार्च – घटना

६ मार्च - घटना

६ मार्च रोजी झालेल्या घटना. १८४०: बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. १९०२: रेआल माद्रिद  फुटबॉल क्लब ची स्थापना झाली. १९४०: रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी झाली. १९५३: जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले. १९५७: घाना देशाचा स्वातंत्र्य दिन. १९६४: कॅशियस क्ले यांनी मुहम्मद अली ये नाव धारण केले. १९७१: […]