६ नोव्हेंबर – मृत्यू

६ नोव्हेंबर - मृत्यू

६ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू. १७६१: मराठेशाहीतील प्रसिद्ध राजकारणी (मराठा साम्राज्यातील ४ थी छत्रपती) महाराणी ताराबाई भोसले यांचे निधन. १८३६: फ्रान्सचा राजा चार्ल्स (दहावा) यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १७५७) १९८५: प्रसिद्ध अभिनेते संजीवकुमार यांचे निधन. (जन्म: ९ जुलै १९३८) १९८७: मराठी रंगभूमीवरील अभिनेते,दिग्दर्शक, लेखक आणि पीडीए (प्रोग्रेसिव डॅूमॅटिक असोसिएशन) चे संस्थापक प्रा.भालबा केळकर यांचे पुणे इथे […]

६ नोव्हेंबर – जन्म

६ नोव्हेंबर - जन्म

६ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म. १८१४: सॅक्सोफोन या वाद्याचे जनक अ‍ॅडोल्फ सॅक्स यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी १८९४) १८३९: प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ भगवादास इंद्रजी यांचा जन्म. १८६१: बास्केटबॉल खेळाचे निर्माते जेम्स नास्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९३९) १८८०: निसान मोटर कंपनीचे संस्थापक योशूसुका अकावा यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९६७) १८९०: कविभूषण बळवंत गणेश खापर्डे यांचा जन्म. १९०१: जेष्ठ टीकाकार, समीक्षक विचारवंत […]

६ नोव्हेंबर – घटना

६ नोव्हेंबर - घटना

६ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटना. १८६०: अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले. १८८८: महात्मा गांधींनी कायद्याच्या अभ्यासासाठी लंडन येथे प्रवेश घेतला. १९१२: भारत या पत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. १९१३: दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली. १९५४: मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळ या दिवशी स्थापन […]