६ ऑक्टोबर – मृत्यू

६ ऑक्टोबर - मृत्यू

६ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू. १६६१: शिखांचे ७ वे गुरू गुरू हर राय यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १६३०) १८९२: इंग्लिश कवी लॉर्ड टेनिसन यांचे निधन. (जन्म: ६ ऑगस्ट १८०९) १९५१: केलॉग्ज चे मालक विल केलॉग यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १८६०) १९७४: भारताचे संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांचे निधन. (जन्म: ३ मे १८९६) १९७९: इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, […]

६ ऑक्टोबर – जन्म

६ ऑक्टोबर - जन्म

६ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म. १७७९: स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १८५९) १८६६: रेडिओटेलेफोनी चे संस्थोधक रेगिनाल्ड फेसेनडेन यांचा जन्म. (मृत्यू: २२ जुलै १९३२) १८९३: खगोल भौतिकशास्त्रज्ञ व संसद सदस्य मेघनाद साहा यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९५६) १९१२: अणूरसायन शास्त्रज्ञ, प्राध्यापक डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर […]

६ ऑक्टोबर – घटना

६ ऑक्टोबर - घटना

६ ऑक्टोबर रोजी झालेल्या घटना. १९०८: ऑस्ट्रियाने बोस्‍निया व हेर्झेगोविना हे प्रांत बळकावले. १९२७: वॉर्नर ब्रदर्स चा जॅझ सिंगर हा जगातील पहिला बोलपट अमेरिकेत प्रदर्शित झाला. १९४९: पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यात आली. १९६३: पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले. १९७३: इजिप्त व सीरीयाने मिळुन […]