७ डिसेंबर – मृत्यू

७ डिसेंबर – मृत्यू

७ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू. १८९४: सुएझ कालव्याचे सहनिर्माते फर्डीनंट द लेशप्स यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८०५) १९४१: कविवर्य भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १८७४) २००१: प्रसिद्ध कॅमेरामन सुब्रतो मित्रा यांचे निधन. १९७६: विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ गोवर्धनदास पारेख यांचे निधन. १९८२: संगीतशिक्षक बाबूराव विजापुरे यांचे निधन. (जन्म: १७ जून १९०३) १९९३: इव्होरी कोस्ट आयलंडचे पहिले […]

७ डिसेंबर – जन्म

७ डिसेंबर – जन्म

७ डिसेंबर रोजी झालेले जन्म. १९०२: भारतीय क्रिकेटपटू जनार्दन नवले यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९७९) १९२१: स्वामीनारायण पंथातील अध्यात्मिक गुरू प्रमुख स्वामी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट २०१६) १९५७: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जिऑफ लॉसन यांचा जन्म.

७ डिसेंबर – घटना

७ डिसेंबर – घटना

७ डिसेंबर रोजी झालेल्या घटना. १८२५: बाष्पशक्तीवर चालणारे एंटरप्राइज हे भारतात आलेले पहिले जहाज. १८५६: पहिला उच्चवर्णीय विधवा विवाह कोलकात्यात झाला. १९१७: पहिले महायुद्ध – अमेरिकेने ऑस्ट्रिया/हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले. १९३५: प्रभातचा धर्मात्मा हा अस्पृष्योद्धारावरचा चित्रपट मुंबईतील कृष्ण सिनेमात प्रदर्शित झाला. १९४१: दुसरे महायुद्ध – जपानने पर्ल हार्बरवर तुफानी हल्ला केला. १९७५: इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला […]