७ सप्टेंबर – मृत्यू

७ सप्टेंबर - मृत्यू

७ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू. १६०१: विल्यम शेक्सपियर यांचे वडील जॉन शेक्सपियर यांचे निधन. १८०९: थायलंडचा राजा बुद्ध योद्फा चुलालोके यांचे निधन. १९५३: मराठी कवी आणि लेखक भगवान रघुनाथ कुळकर्णी यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९१३) १९७९: कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक जे. जी. नवले यांचे निधन. (जन्म: ७ डिसेंबर १९०२) १९९१: कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक रवि नारायण रेड्डी यांचे […]

७ सप्टेंबर – जन्म

७ सप्टेंबर - जन्म

७ सप्टेंबर रोजी झालेले जन्म. १७९१: आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२) १८०७: न्यूझीलंड देशाचे पहिले पंतप्रधान हेन्री सिवेल यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १८७९) १८२२: प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक आणि धन्वतंरी रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे १८७४) १८४९: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९२७) १९१२: ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे […]

७ सप्टेंबर – घटना

७ सप्टेंबर - घटना

७ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना. १६७९: सिद्दी जौहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंचीचा तट उभारून पूर्ण केला. १८१४: दुसर्‍या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने उंदेरी-खांदेरी किल्ल्यांचा ताबा परत मिळवला. १८२२: ब्राझिलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले. १९०६: बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे. १९२३: इंटरनॅशनल […]