८ जुलै – मृत्यू

८ जुलै - मृत्यू

८ जुलै रोजी झालेले मृत्यू. १६९५: डच गणितज्ञ, खगोलविद आणि पदार्थवैज्ञानिक क्रिस्टियन हायगेन्स यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १६२९) १८३७: इंग्लंडचा राजा विल्यम (चौथा) यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १७६५) १९६७: ब्रिटिश अभिनेत्री विवियन ली यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९१३) १९८४: पद्मश्री विजेते गोमंतकीय कवी ‘बाकीबाब’ उर्फ बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १९१० ) १९९४: उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किमसुंग […]

८ जुलै – जन्म

८ जुलै - जन्म

८ जुलै रोजी झालेले जन्म. १७८९: मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँट डफ यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १८५८) १८३१: कोकाकोला चे निर्माते जॉन पंबरटन यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट १८८८) १८३९: रॉकफेलर घराण्यातील पहिला उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचा संस्थापक जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९३७) १८८५: ह्यूगो बॉस चे स्थापक ह्यूगो […]

८ जुलै – घटना

८ जुलै - घटना

८ जुलै रोजी झालेल्या घटना. १४९७: वास्को द गामा युरोपातून भारताच्या पहिल्या सफरीवर निघाला. १८५६: चार्ल्स बर्न यांना मशीनगन चे अमेरिकेतील पेटंट मिळाले. १८८९: द वॉल स्ट्रीट जर्नलचा पहिला अंक प्रकाशित झाला. १९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ’मोरिया’ या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली. १९३०: किंग जॉर्ज-५वे यांच्या हस्ते लंडनमध्ये  इंडिया हाऊसचे उद्‍घाटन झाले. १९५८: बर्लिन […]