८ जून – मृत्यू

८ जून - मृत्यू

८ जून रोजी झालेले मृत्यू. ६३२: इस्लाम धर्माचे संस्थापक मोहंमद पैगंबर यांचे निधन. १७९५: फ्रान्सचा राजा लुई १७ वा यांचे निधन. (जन्म: २७ मार्च १७८५) १८०९: अमेरिकन विचारवंत राजकारणी थॉमस पेन यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १७३७) १८४५: अमेरिकेचे ७वे राष्ट्राध्यक्ष अॅन्ड्रयू जॅक्सन यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १७६७) १९९५: रंगभूमी कलावंत एकपात्री प्रयोगकार राम नगरकर यांचे निधन. १९९८: नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष सानी अबाचा यांचे […]

८ जून – जन्म

८ जून - जन्म

८ जून रोजी झालेले जन्म. १९०६: भारतीय क्रिकेट खेळाडू सैयद नझीर अली यांचा जन्म. १९१०: लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक दिनकर केशव तथा दि. के. बेडेकर यांचा जन्म. (मृत्यू: २ मे १९७३) १९१५: भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी काययार सिंहनाथ राय यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट २०१५) १९१७: भावगीत गायक गजाननराव वाटवे यांचा जन्म. (मृत्यू: २ एप्रिल २००९) १९२१: इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो यांचा […]

८ जून – घटना

८ जून - घटना

८ जून रोजी झालेल्या घटना. १६७०: पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला. १६२४: पेरू येथे भूकंप. १७०७: औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि आझमशाह या त्याच्या दोन मुलांमधे दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झाले. यात मुअज्जमने आझमशाहला ठार करुन दिल्लीची गादी बळकावली. १७१३: मुघलांनी १६८९ मधे जिंकलेला रायगड किल्ला पंतप्रतिनिधी यांनी सिद्दीकडुन राजकारणाने जिंकुन घेतला. […]