९ डिसेंबर – मृत्यू

९ डिसेंबर – मृत्यू

९ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू. १९४२: हिंदी-चीनी मैत्रीचे प्रतिक डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९१०) १९९३: चित्रपट अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान यांचे निधन. १९९७: कन्नड लेखक, चित्रपट निर्माते आणि विचारवंत तसेच ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, पद्मभूषण आणि साहित्य अकादमी अवॉर्ड विजेते के. शिवराम कारंथ यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९०२ – कोटा, दक्षिण कन्नडा, कर्नाटक) […]

९ डिसेंबर – जन्म

९ डिसेंबर – जन्म

९ डिसेंबर रोजी झालेले जन्म. १५०८: डच गणिती आणि नकाशे तज्ञ गेम्मा फ्रिसियस यांचा जन्म. १६०८: कवी विद्वान आणि मुत्सद्दी जॉन मिल्टन यांचा जन्म. (मृत्यू: ८ नोव्हेंबर १६७४) १८६८: नायट्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रिटझ हेबर यांचा जन्म. (मृत्यू: २९ जानेवारी १९३४ – बाझेल, स्वित्झर्लंड) १८७८: कोल्हापूर संस्थानचे दिवाण व […]

९ डिसेंबर – घटना

९ डिसेंबर – घटना

९ डिसेंबर रोजी झालेल्या घटना. १७५३: थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह झाला १८९२: इंग्लिश फुटबॉल क्लब न्यूकॅसल युनायटेडची स्थापना झाली १९००: अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत भाग घेऊन स्वामी विवेकानंद भारतात मुंबईमध्ये परतले. १९००: डेव्हीस कप टेनिस स्पर्धेची सुरवात. १९४६: दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक. १९६१: पोर्तुगीज यांच्या ताब्यात असलेले दिव व दमण हे प्रांत […]