९ मार्च – मृत्यू

९ मार्च - मृत्यू

९ मार्च रोजी झालेले मृत्यू. १६५०: संत तुकाराम यांचा वैकुंठवास. १८५१: डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ हान्स क्रिस्टियन ओरस्टेड यांचे निधन. (जन्म: १४ ऑगस्ट १७७७) १८८८: जर्मन सम्राट विल्हेल्म (पहिला) यांचे निधन. (जन्म: २२ मार्च १७९७) १९६९: उद्योगपती, प्रशासक व संसदपटू सर होर्मुसजी पेरोशॉ तथा होमी मोदी यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १८८१) १९७१: दिगदर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक के. आसिफ यांचे […]

९ मार्च – जन्म

९ मार्च - जन्म

९ मार्च रोजी झालेले जन्म. १८२४: अमेरिकन स्टॅनफर्ड विद्यापीठाचे संस्थापक अमासा लेलंड स्टॅनफर्ड यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून १८९३) १८६३: गायक आणि नट भाऊराव बापूजी कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९०१) १८९९: महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ नोव्हेंबर १९८५) १९३०: संतसाहित्याचे अभ्यासक युसुफखान महंमद पठाण यांचा जन्म. १९३१: माजी केंद्रीयमंत्री डॉ. करणसिंग यांचा […]

९ मार्च – घटना

९ मार्च - घटना

९ मार्च रोजी झालेल्या घटना. १७९६: नेपोलियन बोनापार्ट यांनी पहिली बायको जोसेफिना शी लग्न केले. १९४५: दुसरे महायुद्ध: अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले. १९५९: बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली. १९९१: युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांच्याविरुद्ध राजधानी बेलग्रेड मधे प्रचंड निदर्शने. १९९२: कवी आणि लेखक डॉ. […]