९ सप्टेंबर – मृत्यू

९ सप्टेंबर - मृत्यू

९ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू. १४३८: पोर्तुगालचा राजा एडवर्ड यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १३९१) १९४२: स्वातंत्र्यसैनिकशिरीष कुमार यांचा गोळी लागून मृत्यू. (जन्म: २८ डिसेंबर १९२६) १९६०: उर्दू कवी व शायर अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १८९०) १९७६: आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १८९३) १९७८: वॉर्नर ब्रदर्स चे सहस्थापक जॅक एल. वॉर्नर […]

९ सप्टेंबर – जन्म

९ सप्टेंबर - जन्म

९ सप्टेंबर रोजी झालेले जन्म. १८२८: रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९१०) १८५०: आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक भारतेंदू हरिश्चंद्र यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १८८५) १८९०: केंटुकी फ्राईड चिकन चे संस्थापक कर्नल सँडर्स यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९८०) १९१०: गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १९९७) १९०४: भारतीय-पाकिस्तानी हॉकी खेळाडू फिनोझ खान यांचा जन्म. (मृत्यू: […]

९ सप्टेंबर – घटना

९ सप्टेंबर - घटना

९ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना. १५४३: नऊ महिने वयाची मेरी स्टुअर्ट ही स्कॉटलंडची राणी बनली. १७९१: वॉशिंग्टन डी.सी हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर ठेवण्यात आले. १८३९: जॉन हर्षेल याने जगातील पहिले छायाचित्र घेतले. १८५०: कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे ३१वे राज्य बनले. १९३९: प्रभात कंपनीचा माणूस हा चित्रपट प्रदर्शित झाला. १९४५: दुसरे चीन जपान […]