उस्ताद विलायत खान

Ustad Vialayat Khan

उस्ताद विलायत खान

जन्म: २८ ऑगस्ट १९२८ – निधन: १३ मार्च २००४

उस्ताद विलायत खान हे सुप्रसिद्ध शास्त्रीय सतारवादक होते. सितार गायकी आणि सितार गायकी अंग त्यांनी तयार केले आहेत. त्यांना आणि त्याच्या इतर सहकारींना त्यांचे श्रेय दिले जाते. वयाच्या ६व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा गायकी रेकॉर्ड केली तर ७५ व्या वर्षी शेवटचे जाहीर कार्यक्रम केलेत. त्यांच्या इतक्या वर्षाच्या संगीत क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना भारताचे ‘पद्मविभूषण’, ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मश्री’ पुरस्कार देण्यात आले होते. पण त्यांनी ते नाकारले.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.