१३ डिसेंबर
घटना
- १९२८: लोखंडी फुफ्फुसाचे श्वसन यंत्र — बोस्टन चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये प्रथमच लोखंडी फुफ्फुसाचे श्वसन यंत्र वापरण्यात आले.
- १८७१: क्रिमिनल ट्राइब्स ऍक्ट — भारतात ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राइब्स ऍक्ट या कायद्याद्वारे १६१ जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले.
जन्म
- १८६४: कामिनी रॉय — भारतीय बंगाली कवियत्री, समाजसुधारक, ब्रिटीश भारतात पदवीधर होणाऱ्या पहिल्या महिला
- १८६०: एल्मर ऍम्ब्रोस स्पीरी — अमेरिकन संशोधक, आधुनिक नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचे जनक
निधन
- २०११: डेनिस रितची — अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ, सी प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते
- १९९६: रेने लॅकॉस्ता — फ्रेंच लॉन टेनिस खेळाडू, पोलो टी शर्टचे जनक