ह्या गोपनीयता धोरण मध्ये सांगितल्या प्रमाणे www.dinvishesh.com वेबसाइट (“साइट”) च्या वापरकर्त्यांकडून (प्रत्येक, एक “वापरकर्ता”) संकलित केलेली माहिती दिनविशेष वापरते, उघड करते आणि त्याच पद्धतीने नियंत्रित करते.
हे धोरण अखेर २१ फेब्रुवारी २०१८ रोजी अद्ययावत झाले आहे.
वैयक्तिक ओळख माहिती
जेव्हा वापरकर्ता www.dinvishesh.com साइटवर भेट देतात, संवाद साधतात, नोंदणी करतात, फॉर्म भरतात आणि इतर क्रियाकलाप, सेवा, वैशिष्ट्ये किंवा दिलेल्या संसाधनांशी संबंधित असलेल्या माहिती मिळवतात तेव्हा आम्ही ह्या अथवा विविध मार्गांनी वापरकर्त्यांकडून वैयक्तिक ओळख माहिती संकलित करू शकतो. वापरकर्ता www.dinvishesh.com साईट वर आल्यास, आणि योग्य असल्यास वापरकर्त्याचे नाव, ईमेल, पत्ता, दूरध्वनी क्रमांक यासाठी विचारले जाऊ शकते. वापरकर्ता, तथापि, www.dinvishesh.com साइटला अनामितपणे भेट देऊ शकतात. वापरकर्त्यांकडून वैयक्तिक ओळख माहिती स्वेच्छेने दिनविशेष ला दिली असल्यावरच हि माहिती जमा केलेली असेल. वापरकर्ता नेहमीच वैयक्तिक ओळख माहिती पुरवण्यास नकार देऊ शकतात, फक्त त्यामुळे वापरकर्ता www.dinvishesh.com साइटशी संबंधित विशीष्ट गतिविधींमध्ये भाग घेण्यापासून प्रतिबंधित होऊ शकतात.
वैयक्तिक-नसलेली ओळख माहिती
जेव्हा वापरकर्ता www.dinvishesh.com साइटवर भेट देतात, संवाद साधतात तेव्हा दिनविशेष वापरकर्त्या बद्दल वैयक्तिक-नसलेली ओळख माहिती संकलित करू शकते. वैयक्तिक-नसलेली ओळख माहितीमध्ये ब्राउझरचे नाव (क्रोम, एक्सप्लोरर,मोझीला / Chrome, explorer, mozila), संगणकाचे प्रकार आणि www.dinvishesh.com साइटवर येण्याच्या उद्देशाने वापरण्यात आलेली संगणकाची तांत्रिक माहिती समाविष्ट आहे, जसे की ऑपरेटिंग सिस्टम आणि इंटरनेट सेवा प्रदात्यांचा वापर आणि इतर तत्सम माहिती.
वेब ब्राउझर कुकीज
जेव्हा वापरकर्ता www.dinvishesh.com साइटवर भेट देतात, संवाद साधतात तेव्हा दिनविशेष वापरकर्त्याचा अनुभव वाढविण्यासाठी “कुकीज” चा वापरू करू शकते. अश्या वेब ब्राउजर कुकीज, दिनविशेष, वापरकर्त्याच्या हार्ड ड्राईव्हवर रेकॉर्ड ठेवण्याच्या हेतूने साठवून ठेउ शकते आणि काहीवेळा त्यासंबंधित माहितीवर लक्ष करू करते. वापरकर्ता नेहमीच कुकीज नाकारण्यासाठी, किंवा कुकीज पाठविताना स्वतःला सूचित करण्यासाठी, वापरत असलेल्या वेब ब्राउझर च्या माध्यमातून निवडू शकतात. परंतु, वापरकर्त्याने असे केल्यास, www.dinvishesh.com साइटचा काही भाग योग्यरित्या कार्य करू शकत नाही, हे लक्षात घ्या.
संकलित केलेली माहिती वापरण्याचे मार्ग
दिनविशेष खालील प्रयोजनांसाठी वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती संकलित आणि वापरु शकते:
www.dinvishesh.com साइट चालविणे व कार्यरत ठेवणे.
वापरकर्त्याबद्दल ची माहिती, दिनविशेष ला www.dinvishesh.com साइटवर असलेल्या संग्रहित माहितीची योग्यप्रकारे प्रदर्शन करण्याच्या हेतूसाठी आवश्यक असू शकते
www.dinvishesh.com साइट सुधारण्यासाठी
उत्पादने आणि सेवा सुधारण्यासाठी वापरकर्त्याने दिलेला अभिप्राय वापरु शकते.
नियतकालिक / बातमीपत्र ईमेल पाठविण्यासाठी.
वापरकर्त्याच्या चौकशी, प्रश्न आणि / किंवा इतर विनंत्यांना प्रतिसाद देण्यासाठी ईमेल पत्ता वापरू शकतो.
माहिती कशी संरक्षित करतो
अनधिकृत प्रवेश, बदल, उघड किंवा वापरकर्त्याच्या वैयक्तिक माहितीचा नाश, वापरकर्तानाव, पासवर्ड, व्यवहार माहिती आणि www.dinvishesh.com साइटवर संग्रहित माहितीचे संरक्षण करण्यासाठी दिनविशेष योग्य माहिती संग्रह, स्टोरेज आणि प्रोसेसिंग पद्धती आणि सुरक्षा प्रणाली चा उपयोग करते.
वैयक्तिक माहिती देवाणघेवाण
दिनविशेष वापरकर्त्यांची वैयक्तिक ओळख माहिती इतरांना विकू, व्यापार, किंवा भाड्याने देत नाही. दिनविशेष सामान्यपणे एकत्रित लोकसंख्याशास्त्रीय माहिती वापर्कार्त्यच्या वैयक्तिक ओळख माहितीशी दुवा साधत नसून आपल्या अभ्यागताशी आणि व्यावसायिक भागीदारांसह वापरकर्त्यांना, विश्वासार्ह सहयोगी आणि जाहिरातदारांशी माहिती पुरवू शकते. दिनविशेष स्वतःचा व्यवहार चालवण्यासाठी आणि www.dinvishesh.com साईटचे प्रशासकीय कार्य किंवा तृतीय पक्ष सेवा प्रदात्यांचा वापर करू शकते किंवा उपक्रम राबवू शकते जसे वृत्तपत्रे प्रकाशित करणे किंवा सर्वेक्षण पाठविणे किंवा अभिप्राय वापरणे. वापरकर्त्याने स्वतः दिलेली आपली दिनविशेष वर नमूद केलेल्या मर्यादित हेतूंसाठी देवाणघेवाण करू शकते, परंतु वापरकर्त्याने स्वतः परवानगी दिली आहे असे ग्राह्य धरून.
इलेक्ट्रॉनिक वृत्तपत्रे / बातामीपत्रके
वापरकर्ता दिनविशेषच्या सदस्य नोंदणी मध्ये स्वतःची निवड करवतो, तेव्हा ईमेल द्वारे www.dinvishesh.com साईट वरील बातम्या, अद्यतने, संबंधित उत्पादन किंवा सेवा माहिती इ.प्राप्त करतो. जर कोणत्याही वेळी भविष्यात अशे ईमेल्स प्राप्त करण्यापासून वापरकर्ता सदस्यता काढून टाकू इच्छित असेल, तर सदस्यता रद्द करण्याचे तपशीलवार निर्देश दिनविशेष प्रत्येक ईमेलच्या शेवटी समाविष्ट करते किंवा वापरकर्ता www.dinvishesh.com साईट वरून दिनविशेष शी संपर्क साधू शकतात. दिनविशेष स्वतःचा व्यवहार चालवण्यासाठी आणि www.dinvishesh.com साईटचे प्रशासकीय कार्य चालवण्यासाठी तृतीय पक्ष सेवा प्रदात्यांचा वापर करू शकते किंवा दिनविशेष वतीने उपक्रम राबवू शकते जसे वृत्तपत्रे, बातमीपत्रे किंवा सर्वेक्षण पाठविणे. वापरकर्त्याने स्वतः दिलेली आपली दिनविशेष वर नमूद केलेल्या मर्यादित हेतूंसाठी देवाणघेवाण करू शकते, परंतु वापरकर्त्याने स्वतः परवानगी दिली आहे असे ग्राह्य धरून.
तृतीय पक्ष वेबसाइट
वापरकर्त्याला www.dinvishesh.com साईटवर काही विशिष्ठ जाहिराती किंवा अन्य सामग्री मिळू शकते जी दिनविशेषच्या भागीदार, पुरवठादार, जाहिरातदार, प्रायोजक, परवानाधारक आणि इतर तृतीय पक्षाच्या साइट्स आणि सेवांना जोडणारी असू शकते. दिनविशेष अश्या साइटवर प्रकाशित होणारी सामग्री किंवा दुवे नियंत्रित करीत नाही आणि दिनविशेषची www.dinvishesh.com साइट अश्या तृतीय पक्ष वेबसाइट्सद्वारे वापरलेल्या निगडीत सवयींसाठी जबाबदार नाही. याव्यतिरिक्त, तृतीय पक्ष साइट्स किंवा सेवा, त्यांच्या सामग्री आणि दुवे यासह सवयी सतत बदलु शकतात. तृतीय पक्ष साइट आणि सेवांची स्वतःची गोपनीयता धोरणे आणि ग्राहक सेवा धोरण असू शकतात. दिनविशेषच्या www.dinvishesh.com साइटशी दुवा असलेल्या तृतीय पक्ष वेबसाइटसह इतर कोणत्याही वेबसाइटवर ब्राउझिंग आणि परस्परसंवाद करण्याच्या, त्या वेबसाइटच्या स्वत: च्या अटी आणि धोरणांशी वापरकर्ता अधीन आहे.
जाहिरात
दिनविशेषच्या www.dinvishesh.com साइटवर दिसणारया जाहिराती वापरकर्त्याला वितरित केल्या जाऊ शकतात, त्यासाठी जाहिरात भागीदारांद्वार कुकीज सेट करू शकतात. संगणक वापरकर्ता किवा इतरांबद्दल वैयक्तिक-नसलेली ओळख माहिती संकलित करून या कुकीज वापरकर्त्याचा संगणक ओळखून जाहिरात भागीदार प्रत्येक वेळी ऑनलाइन जाहिरात पाठविण्यास जाहिरात सर्व्हरला अनुमती देतात. जाहिरात भागीदारांचा विश्वास आहे की वापरकर्त्याच्या सर्वाधिक स्वारस्यसाठीच वरील माहिती संकलित करून लक्ष्यित जाहिराती वितरीत केल्या जाऊ शकतात. हे दिनविशेष चे गोपनीयता धोरण कोणत्याही जाहिरातदारांद्वारे वापलेल्या कुकीजचे धोरण समाविष्ट करत नाही.
गुगल अॅडसेन्स
दिनविशेषच्या www.dinvishesh.com साईट वर काही जाहिराती गुगल द्वारा दिल्या जाऊ शकतात. गुगल च्या डार्ट (DART) कुकी वापरकर्त्याच्या इंटरनेटवर www.dinvishesh.com साइट आणि अन्य साइट्सच्या भेटीवर आधारित वापरकर्त्याला लक्षित जाहिराती देण्यासाठी गुगलला सक्षम करते. डार्ट (DART) “व्यायाक्तिक-नसलेली माहिती” वापरते आणि वापरकर्त्याबद्दल वैयक्तिक माहिती लक्षित करत नाही, जसे की आपले नाव, ईमेल, प्रत्यक्ष पत्ता इ. वापरकर्ता http://www.google.com/privacy_ads.html येथे गुगल जाहिरात आणि सामग्री गोपनीयता धोरणास भेट देऊन डार्ट (DART) कुकीचा वापर रद्द करू शकतो.
या गोपनीयता धोरणांमध्ये बदल करण्याबाबत
दिनविशेषची www.dinvishesh.com साइट या गोपनीयता धोरणास कोणत्याही वेळी अद्यतनित किंवा बदल करु शकते. दिनविशेष ज्या वेळी असे करेल, तेव्हा www.dinvishesh.com साइटवर सूचना देऊ, तसेच बातमीपत्र नोंदलेल्या सदस्यांनाईमेल पाठवू. ह्या पृष्ठाच्या सुरवातीलाच अद्ययावत केलेली तारीख दिलेली असेल. दिनविशेषने उपयोजनांसाठी एकत्रित केलेल्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्याबाबत कशा प्रकारे मदत आणि कार्य किंवा कोणतेही बदल करत आहोत याबद्दल माहिती मिळवण्यासाठी दिनविशेष वापरकर्त्याला वारंवार हे पृष्ठ पाहण्यासाठी हे प्रोत्साहित करते. वापरकर्ता स्वीकार करतो आणि सहमत आहे की या गोपनीयता धोरणानुसार ठराविक काळानंतर घोरण तपासून घेणे आणि स्वतःला जागृत करणे ही स्वतःची जबाबदारी आहे.
दिलेल्या अटींची स्वीकृती
www.dinvishesh.com साइटचा वापर करून, वापरकर्ता या धोरणाची स्वीकृती दर्शवितो. वापरकर्ता या धोरणाशी सहमत नसल्यास कृपया www.dinvishesh.com साइटचा वापर करू नये. या धोरणातील बदलांच्या सुचनेनंतर www.dinvishesh.com साइटचा सतत वापर केल्याने, वापरकर्ता त्या बदलांच स्वीकार करतो असे मानण्यात येईल.
संपर्क साधा
दिनविशेषच्या गोपनीयता धोरणाबद्दल, www.dinvishesh.com साइटच्या पद्धती किंवा या साइटसह वापरकर्त्याच्या व्यवहाराबद्दल काही प्रश्न / विनंती / तक्रार असल्यास, कृपया www.admin@dinvishesh.com वर संपर्क साधा.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024