ठळक गोष्टी
  • घटना - ११ जानेवारी १९४२ — दुसरे महायुद्ध जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले.
  • सुविचार — तुमच्या शाळेत तुम्हाला बरोबर उत्तर येईपर्यंत ते सांगण्याची संधी मिळते पण जीवनात असे घडत नाही त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधीचा योग्य वापर कर… (लेखक: बिल गेट्स)
  • सुविचार — आपल्या हाताखाली लोकांनी संपादन केलेल्या यशाबद्दलच्या मनुष्याला खराखुरा विश्वास नसतो तो कधीही श्रेष्ठ नेता होऊ शकणार नाही (लेखक: रिचर्ड डेनी)
  • जन्म - ११ जानेवारी १९५५ — आशा खाडिलकर — उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका
  • सुविचार — शेवंती ही वाऱ्यावर उडून जाते कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे चारित्र्य (लेखक: स्वामी विवेकानंदजन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
  • घटना - ११ जानेवारी १७८७ — विल्यम हर्षेल यांनी टिटानिया आणि ओबेरॉन या युरेनसच्या चंद्राचा शोध लावला.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

सुविचार

प्रेरणादायी विचार आणि लेखकांची माहिती.

जो तो हुकूम फर्माऊ इच्छितो हुकूम पाळायला कोणीच राजे नाही प्राचीन काळाच्या त्या अद्भुत ब्रह्मचार्य आश्रमाच्या लोकांनीच हा अनर्थ ओढावला आहे आधी आज्ञा पाळायला शिका आज्ञा देण्याची शक्ती मग आपोआपच उत्पन्न होईल आधी नेहमी साखर होण्यास शिका तर तुम्ही मालक होण्यास लायक होता

लेखक: स्वामी विवेकानंद (जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२ )

नदी वाहून गेल्यावर पाय न भिजवतापलीकडे जाऊ या मूर्खपणाच्या आशेवर थांबून न वस्ता परत उडी मारून प्रवाह तोडून पलीकडे चला

लेखक: स्वामी विवेकानंद (जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२ )

संपूर्ण जग हातात तलवार घेऊन तुमच्या विरुद्ध उभे राहिले तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामध्ये आहे हे लक्षात ठेवा

लेखक: स्वामी विवेकानंद (जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२ )

ध्यान आणि प्रकाश यासाठीच प्रार्थना करा अन्य प्रार्थना स्वार्थासाठीच असते

लेखक: स्वामी विवेकानंद (जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२ )

शिक्षण म्हणजे मनात विविध घटना साठवणे नव्हे तर इंद्रियांना पूर्णत्व प्रदान करणे आणि मनावर पूर्ण नियंत्रण मिळवणे हे शिक्षणाचे ध्येय होय

लेखक: स्वामी विवेकानंद (जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२ )

स्वतःचे ध्येय हेच स्वतःचे जीवन कार्य समजा प्रत्येक क्षणी त्या ध्येयाची चिंतन करा त्याचे स्वप्न पहा आणि त्याचाच आधार घ्या

लेखक: स्वामी विवेकानंद (जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२ )

बुद्धिमान असणाऱ्या व्यक्तीशी स्पर्धा चालेल पण मूर्खा बरोबर मित्रता योग्य नाही

लेखक: स्वामी विवेकानंद (जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२ )

उठा जागे व्हा आणि इष्ट ध्येय साध्य होईपर्यंत अविरत कष्ट करीत रहा

लेखक: स्वामी विवेकानंद (जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२ )

अवघे जग सुखी राहावे अशी दृढ इच्छा केल्याने मनुष्य स्वतः सुखी होतो

लेखक: स्वामी विवेकानंद (जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२ )

उठा कामाला लागा हे जीवन आणखी किती दिवस टिकणार आहे जन्माला आलाच आहात तर काहीतरी महत्त्व कार्य करून जा नाहीतर तुमच्यात आणि वृक्ष पाषाणात फरकतो काय तेही अस्तित्वात येतात जगतात आणि नष्ट होतात

लेखक: स्वामी विवेकानंद (जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२ )