१४ जानेवारी - दिनविशेष

  • भूगोलदिन

१४ जानेवारी घटना

२०००: ज्येष्ठ समाजसेवक मुरलीधर देविदास आमटे उर्फ बाबा आमटे यांना १९९९ चा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.
१९९८: ज्येष्ठ गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर.
१९९४: मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला.
१९४८: लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.
१९२३: विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.

पुढे वाचा..



१४ जानेवारी जन्म

१९७७: नरेन कार्तिकेयन - भारतीय फॉर्म्यूला कार रेसिंग ड्रायव्हर - पद्मश्री
१९४२: योगेशकुमार सभरवाल - भारताचे ३६वे सरन्यायाधीश (निधन: ३ जुलै २०१५)
१९२६: महाश्वेता देवी - भारतीय बंगाली लेखक, सामाजिक-राजकीय कार्यकर्त्या - पद्म विभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: २८ जुलै २०१६)
१९२५: व्ही. कृष्णमूर्ती - भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे जनक - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (निधन: २६ जून २०२२)
१९२३: चित्तरंजन कोल्हटकर - अभिनेते (निधन: २५ ऑक्टोबर २००९)

पुढे वाचा..



१४ जानेवारी निधन

२००१: फली बिलिमोरिया - माहितीपट निर्माते
१९९१: चित्रगुप्त - संगीतकार (जन्म:  १६ नोव्हेंबर १९१७)
१९२०: जॉन फ्रान्सिस लबाडी - डॉज ऑटोमोबाईलचे सहसंस्थापक (जन्म: २५ ऑक्टोबर १८६४)
१८९८: लुईस कॅरोल - इंग्लिश लेखक आणि गणितज्ञ
१७६१: सदाशिवराव भाऊ - पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील सरसेनापती (जन्म: ४ ऑगस्ट १७३०)

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024