ठळक गोष्टी
-
सुविचार — छोट्या पक्षांचे पंख घेऊन तुम्ही गरुडासारखे उड्डाण करू शकणार नाही (लेखक: डब्ल्यू एड्सन कॅन्सल)
-
जन्म - १४ ऑक्टोबर १९५८ — उस्ताद शाहिद परवेझ — भारतीय इटावा घराण्याचे सतार वादक — पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
-
सुविचार — नावलौकिक म्हणजे बुडबुडा तो केव्हातरी फुटणारच (लेखक: सेने का)
-
निधन - १४ ऑक्टोबर २०२५ — रवि नाईक — भारतीय राजकारणी, गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे सदस्य (जन्म: १८ सप्टेंबर १९४६)
-
१४ ऑक्टोबर विशेष दिन — जागतिक मानक दिन
-
घटना - १४ ऑक्टोबर १९८१ — होस्नी मुबारक — यांची इजिप्तचे ४थे अध्यक्ष म्हणून निवड.
-
सुविचार — उपकाराचे ओझे शिरावर घेऊ नका ही एक जीवन जगण्याची महान आणि उत्कृष्ट कला आहे (लेखक: टी फुलर)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१२ मे
-
२०१०: — एस. एच. कपाडीया यांनी भारताचे ३८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
-
१९९८: — केन्द्र सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय ५८ वर्षांवरुन ६० वर्षे करण्याचा केन्द्र सरकारचा निर्णय.
-
१९८७: — ब्रिटीश रॉयल नेव्ही मधील एचएमएस हार्मिस हि युद्धनौका विकत घेऊन भारताने तीला आयएनएस विराट या नावाने दाखल केले.
-
१९६५: — सोव्हिएट अंतराळ स्थानक लूना ५ चंद्रावर कोसळले.
-
१९५५: — दुसरे महायुद्ध - संपल्यावर ऑस्ट्रियाने दोस्त राष्ट्रांकडून स्वातंत्र्य मिळवले.
-
१९४१: — बर्लिनमधील कोनराड झुझ यांनी जगातील पहिले पूर्णतः स्वयंचलित संगणक Z सादर केले.
-
१९०९: — सेवानंद बाळुकाका कानिटकर, डॉ. गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर आणि वि. ग. केतकर यांनी पुणे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना केली.
-
१७९७: — नेपोलिअनने व्हेनिस जिंकले.
-
१६६६: — आग्रा शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झाली.
-
१५५१: — अमेरिकेतील सर्वात जुने विद्यापीठ सान मार्कोस राष्ट्रीय विद्यापीठाची सुरवात झाली.
-
१३६४: — पोलंड देशातील सर्वात जुने विद्यापीठ जगीलीनियन विद्यापीठाची सुरवात झाली.
-
१९०५: आत्माराम रावजी भट — भारतीय कृतिशील विचारवंत — पद्मश्री
-
१८९५: जे. कृष्णमूर्ती — भारतीय तत्त्वज्ञ
-
२०२२: रमेश लटके — राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार
-
२०१३: के. बिक्रम सिंग — भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते
-
१९७०: नोली सॅच — जर्मन कवी आणि नाटककार — नोबेल पुरस्कार