निधन - २३ ऑक्टोबर २०२५ — पियुष पांडे — भारतीय जाहिरात क्षेत्रातील दिग्गज, ओगिल्वीचे माजी ग्लोबल मुख्य क्रिएटिव्ह अधिकारी आणि सर्जनशील व्यक्तिमत्त्व
— पद्मश्री, एलआयए लेजेंड पुरस्कार (जन्म: ५ सप्टेंबर १९५५)
सुविचार — सर्व आनंदी कुटुंबाचे आनंदी असण्याचे कारण सारखे असते पण दुःखी असण्याचे प्रत्येक कुटुंबाची कारण वेगळे असते (लेखक: लिओ टॉलस्टॉय — जन्म: ९ सप्टेंबर १८२८ | निधन: २० नोव्हेंबर १९१०)
घटना - २३ ऑक्टोबर १९७३ — संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.
घटना - २३ ऑक्टोबर १८५० — अमेरिकेत पहिले राष्ट्रीय महिला हक्क संमेलन सुरु झाले.
सुविचार — भरपूर काम केल्यामुळे फावल्या वेळेचा आनंद लुटता येत नाही (लेखक: जे के जेराम)
सुविचार — जिभेला हात नसले तरी दुसऱ्यांचे हाड मोडून टाकते (लेखक: अज्ञात)

२००१:— ए. सी. किंवा डी. सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणाऱ्या;या उपनगरी गाडीचा (Electric Multiple Unit EMU) शुभारंभ पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते झाले.
१९९९:नेल्सन मंडेला— यांचा दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष म्हणून कायर्काळ संपला.
१९७२:अमेरिका— देशात डी. डी. टी. या कीटकनाशकाच्या वापरावर बंदी घालण्यात आली.
१९७२:— जपान एअरलाइन्सचे फ्लाइट ४७१ अपघातात ८२ प्रवासी आणि ४ जमीन कर्मचारी लोकांचे निधन.
१९६७:चीन— देशाने पहिल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली.
१९६७:मरिनर प्रोग्रॅम— मरिनर अंतराळ यान शुक्राकडे प्रक्षेपित.
१९६२:युरोपियन स्पेस एजंसी— पॅरिसमध्ये युरोपियन अंतराळ संशोधन संस्था स्थापन पुढे नामकरण करून युरोपियन स्पेस एजंसी बनली.
१९५२:अमेरिका— देशाने अणुशक्तीवर चालणारी पहिली पाणबुडी यू. एस. एस. नॉटिलस बांधण्यास सुरुवात केली.
१९४५:वेव्हेल योजना— या योजने अंतर्गत भारताला स्वायत्तता देण्याचे जाहीर.
१९४५:दुसरे महायुद्ध— बेसांग पासची लढाई: सुरू.
१९४४:दुसरे महायुद्ध— ऑपरेशन पेर्च: अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर, ब्रिटीश सैन्याने जर्मनीच्या ताब्यात असलेले केन शहर काबीज करण्याची त्यांची योजना बंद केली.
१९४०:दुसरे महायुद्ध— दोस्त राष्ट्रांनी पॅरिस जर्मनीच्या हवाली केले.
१९३८:सुपरमॅन— चित्रपट कथा पहिल्यांदा प्रकाशित.
१९२६:लीग ऑफ नेशन्स— या संस्थेतून ब्राझील देश बाहेर निघाला.
१९०७:नॉर्वे— देशात स्त्रियांना मतदानाचा अधिकार.
१८९६:अनाथ बालिकाश्रम— स्थापना.
१७८९:बोर्बोन व्हिस्की— मक्यापासुन पहिल्यांदाच ही व्हिस्की तयार करण्यात आली.
१७७७:अमेरिका— स्टार्स अँड स्ट्राइप्स या ध्वजाचा स्वीकार केला
१७०४:मराठा साम्राज्य— मुघलांच्या कैदेत असलेल्या संभाजीराजे यांच्या मुलाचे औरंगजेबाने लग्न लावून दिले.
११५८:म्यूनिच, जर्मनी— इसार नदीच्या काठावर या शहराची स्थापना.
जन्म
१९५२:किरोण खेर— भारतीय राजकारणी, चित्रपट अभिनेत्री — राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९४४:के. मुरारी— भारतीय चित्रपट निर्माते
(निधन: १५ ऑक्टोबर २०२२
)
निधन
२०२०:सुशांतसिंग राजपूत— भारतीय चित्रपट अभिनेते, 'एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटातील भूमिकेसाठी प्रसिद्ध
(जन्म: २१ जानेवारी १९८६
)
२०२०:राज मोहन वोहरा— लेफ्टनंट जनरल — महावीरचक्र, परम विशिष्ट सेवा पदक
(जन्म: ७ मे १९३२
)